Breaking News

Tag Archives: state woman commission

मासिक पाळीचे रक्त विकल्याच्या घटनेची महिला आयोगाने घेतली दखल आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याचे दिले आदेश

महिलेच्या सासरच्यांनी जादुटोणा करण्यासाठी सुनेचं मासिक पाळीतील रक्त विकण्याचा अघोरी प्रकार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. या घटनेनंतर आता राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, या प्रकरणाची महिला आयोगानेही दखल घेतली असून आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. गेल्या …

Read More »

आगामी आर्थिक वर्षात नवे महिला सन्मान धोरण जाहीर होणार बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे

आगामी आर्थिक वर्षात नवे  महिला  सन्मान धोरण लवकरच जाहीर होणार असून या धोरणाची अंमलबजावणी प्रभावी होण्यासाठी हे शासन प्रयत्नशील आहे असे मत बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केले. सहयाद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा ३० वा वर्धापन दिन सोहळ्याच्या कार्यक्रमात बंदर व खनीकर्म मंत्री दादाजी भुसे बोलत होते. …

Read More »

चित्रा वाघ यांच्या विरोधात तक्रार दाखल करत ऊर्फी जावेदने घेतली चाकणकरांची भेट पोलिस ठाण्यातही केली तक्रार दाखल

मागील काही दिवसांपासून अभिनेत्री मॉडेल ऊर्फी जावेद हीच्या फॅशनवरून भाजपाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी आघाडी उघडली होती. तसेच ऊर्फी जावेदच्या विरोधात मुंबई पोलिस आयुक्त आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे तक्रार दाखल केली. परंतु या दोन्ही यंत्रणांकडून कोणतीच कारवाई न केल्याने चित्रा वाघ यांनी ऊर्फी जावेद …

Read More »

अखेर त्या वक्तव्याप्रकरणी रामदेव बाबा यांना आयोगाची नोटीस

आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आणि काहीवेळा उटपटांग हरकतीमुळे सातत्याने चर्चेत राहणारे योगगुरू रामदेव बाबा यांनी नुकतेच ठाणे येथील एका कार्यक्रमात महिलांनी कपडे नाही घातले तरी चांगल्या दिसतात असे वादग्रस्त विधान केले. विशेष म्हणजे त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस याही तेथे उपस्थित होत्या. तरीही त्यांना याबाबत कोणतीच प्रतिक्रिया दिली …

Read More »

महिला आयोगाच्या नोटीसीनंतर चंद्रकांत पाटील यांची सशर्त दिलगिरी सुप्रिया सुळे यांच्यावर वैयक्तिक टीका केल्याप्रकरणी

ओबीसीच्या प्रश्नावर मंत्रालयावर महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपाने मोर्चा काढत राज्य सरकारचा निषेध केला. मात्र यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना काही आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यावरून राज्य महिला आयोगाकडून नोटीस मिळताच अखेर चंद्रकांत पाटील यांनी समस्त महिला वर्गाची दिलगिरी व्यक्त केली. यासंदर्भात …

Read More »