Breaking News

Tag Archives: state election commission of maharashtra

राज्य निवडणूक विभागाचा स्वतंत्र दर्जा रद्द राज्य सरकारचा निर्णय

मुंबई: प्रतिनिधी राज्य निवडणूक विभाग असा नवीन विभाग निर्माण करण्याचा १४ ऑगस्ट २०१९ चा शासन निर्णय रद्द करून पूर्वी प्रमाणेच सामान्य प्रशासन विभागाची एक शाखा म्हणून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय म्हणून यापुढे ओळखण्यात येणार आहे. तसेच राज्य निवडणूक विभागाचा स्वतंत्र असलेला दर्जाही आजच्या निर्णयाने रद्द करण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाने …

Read More »

राज्य निवडणूक आयुक्तपदी यू. पी. एस. मदान यांची नियुक्ती राज्यपाल कोशयारी यांच्याकडून पहिलीच नियुक्ती

मुंबई: प्रतिनिधी राज्याचे सहावे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून यू. पी. एस. मदान यांनी आज पदभार स्वीकारला. राज्यपाल भगतसिंह कोशयारी यांनी त्यांची नियुक्ती केली. मदान 1983 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत रूजू झाले होते. राज्याच्या मुख्य सचिवपदाचीही धुरा त्यांनी सांभाळली आहे. तत्पूर्वी त्यांनी राज्यात विविध ठिकाणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी …

Read More »

६५४ ग्रामपंचायतींसाठी २७ मे रोजी मतदान ४ हजार ७७१ रिक्तपदांसाठीही मतदान

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील विविध २५ जिल्ह्यांमधील ६५४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि ३३ जिल्ह्यांतील सुमारे २ हजार ८१२ ग्रामपंचायतींमधील ४ हजार ७७१ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी  २७ मे २०१८ रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. आयोगाच्या प्रसिद्धिपत्राकात म्हटले आहे की, यात सदस्यपदांबरोबरच सरपंचपदाच्या थेट निवडणुकांचाही समावेश आहे. ग्रामपंचायतींच्या या निवडणुकांसाठी ७ ते १२ मे २०१८ या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारले जातील. त्यांची छाननी १४ मे २०१८ रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे १६ मे २०१८ पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी चिन्ह वाटप होईल. …

Read More »