Breaking News

Tag Archives: sip

सप्टेंबरमध्ये एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात विक्रमी गुंतवणूक १६०००० हजार कोटींची गुंतवणूक झाली

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात सप्टेंबर महिन्यात १६,००० कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक झाली आहे. तर इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत ३० टक्के घट झाली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड ईन इंडिया (AMFI) ने ही आकडेवारी जाहीर केली आहे. आकडेवारीनुसार, ओपन एंडेड इक्विटी म्युच्युअल फंडांमध्येसप्टेंबर २०२३ मध्ये १४०९१.२६ कोटी रुपयांची …

Read More »

शेअर बाजारातील तेजीचा परिणाम ऑगस्टमध्ये एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात विक्रमी गुंतवणूक

शेअर बाजारात सुरू असलेल्या जबरदस्त वाढीमुळे म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीने ऑगस्ट २०२३ मध्ये २०,२४५ कोटी रुपयांचा पाच महिन्यांचा उच्चांक गाठला आहे. त्याच वेळी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे एसपीआयद्वारे केलेली गुंतवणूक ऑगस्टमध्ये सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली आहे. एसपीआयद्वारे म्युच्युअल फंड योजनांमध्ये एकूण १५,८१४ कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंडने डेटा …

Read More »

म्युच्युअल फंडांमध्ये एसआयपीद्वारे विक्रमी गुंतवणूक डिसेंबरमध्ये १२ लाख नवीन खाती

मराठी ई-बातम्या टीम म्युच्युअल फंड उद्योगाला सध्या चांगले दिवस येत आहेत. गुंतवणुकीचा आकर्षक पर्याय म्हणून याकडे बघितले जात आहे.  या क्षेत्रात येणारी गुंतवणूक याची पुष्टी करत आहे. गेल्या महिन्यात म्हणजे डिसेंबर २०२१ मध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे म्युच्युअल फंडात विक्रमी गुंतवणूक झाली. ही गुंतवणूक ११,३०५ कोटी रुपयांची झाली आहे. म्युच्युअल …

Read More »

दरमहा एसआयपीमध्ये होतेय ११ हजार कोटींची गुंतवणूक म्युच्युअल फंड उद्योग ३८.४५ लाख कोटींवर

मराठी ई-बातम्या टीम म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांची गुंतवणूक सातत्याने वाढत आहे. यामुळे म्युच्युअल फंड उद्योगाची सरासरी मालमत्ता (AUM) ३८.४५ लाख कोटी रुपयांवर गेली आहे. नोव्हेंबर महिन्यात ११,६१४ कोटी रुपये इक्विटी फंडात आले आहेत. इक्विटी योजनेत सलग नवव्या महिन्यात मोठी गुंतवणूक झाली आहे. शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता आहे. मात्र इक्विटी फंडातील गुंतवणूक …

Read More »

गुंतवणूकदारांची SIP ला पसंती, एप्रिल-ऑक्टोबरमध्ये ६ हजार कोटींची गुंतवणूक असोसिएशन ऑफ म्युच्यअल फंड इन इंडियाकडून आकडेवारी जाहीर

मुंबई प्रतिनिधी गुंतवणूकदारांमध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन किंवा SIP मध्ये SIP ची लोकप्रियता वाढत आहे. SIP द्वारे म्युच्युअल फंड उद्योगातील गुंतवणूक चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत (एप्रिल-ऑक्टोबर) ६७,००० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया (Amfi) च्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. एसआयपीमध्ये २०२०-२१ या आर्थिक …

Read More »