Tag Archives: Shivsena UBT Chief Uddhav Thackeray released Manifesto today

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उबाठाचा जाहिरनामा प्रकाशित, शिवरायांचं मंदिर ते मोफत शिक्षण…. आणखी काय काय दिली आश्वासनं जाणून घ्या

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नुकताच काँग्रेस महाविकास आघाडीकडून राज्यातल्या जनतेसाठी पंचसूत्री जाहिर केली. त्यानंतर आज सकाळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उबाठा पक्षाचा वचननामा अर्थात जाहिरनामा प्रसिद्ध केला. यावेळी छोटेखानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत वचननामा काय आहे याची माहिती दिली. कुटुंबप्रमुखांचा वचननामा! अन्नसुरक्षा: शेतकऱ्यांचे नुकसान होवू न देता गहू, तांदूळ, डाळ, तेल आणि …

Read More »