Breaking News

Tag Archives: shargil usman

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांची आता थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांकडे धाव विखारी वक्तव्य करणा-या शरजिल उस्मानीला तातडीने अटक करण्याची मागणी

मुंबई: प्रतिनिधी हिंदू समाज सडलेला आहे.. असे विखारी वक्तव्य करणारा उत्तर प्रदेशचा नागरिक शरजिल उस्मानी याला तातडीने अटक करण्याची मागणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री योगी यांना पाठविलेल्या पत्रात असे नमूद केले आहे की, पुणे येथे झालेल्या …

Read More »