Breaking News

Tag Archives: serum institute

पुनावाला म्हणतात, रात्रीत उत्पादन वाढवणे शक्य नाही लस पुरवठ्यावरून निर्माण झालेल्या गोंधळावर पुनावाला यांच्याकडून स्पष्टीकरण

मुंबई: प्रतिनिधी लसींचा पुरवठा करण्यावरून एका राजकिय पक्षाच्या नेत्याकडून धमकीचा फोन आल्याचा गौप्यस्फोट सीरम इन्स्टीट्युटचे सीईओ अदार पुनावाला यांनी करताच यावरून एकच गदारोळ निर्माण झाला. त्यावर विविध राजकिय पक्षांनी पुनावाला यांना कोणी फोन केला याचा खुलासा करण्याची मागणी करण्यास सुरु झाली. अखेर याप्रश्नी आपले मौन सोडत रात्रीत लसींचे उत्पादन वाढविणे …

Read More »

याला पुनावाला स्वतः जबाबदार; त्यांना कोण बदनाम करत नाहीय… लसीची आधी जास्त आणि नंतर कमी किंमत करुन जनतेच्या मनात संशय निर्माण करणारा विषय ठरतोय-मलिक

मुंबई: प्रतिनिधी केंद्राला १५० रुपये, राज्याला आधी ४०० आणि नंतर ३०० रुपये तर खाजगी हॉस्पिटलसाठी ७०० रूपये लस देण्याचे पुनावाला यांनी जाहीर केले. हा सगळा संशय निर्माण करणारा विषय असून याला पुनावाला स्वतः जबाबदार आहेत त्यांना कोण बदनाम करत नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक …

Read More »

धमकी कोणी दिली याचा खुलासा अदर पुनावाला यांनी करावा गरज पडल्यास पुनावाला यांना राज्य सरकार व काँग्रेस सुरक्षा पुरवेल- नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी कोरोना प्रतिबंधक लस उत्पादन करणाऱ्या पुण्यातील सीरम इंन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांना धमकावण्यात आल्याचे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. पुनावाला यांनी स्वतःच लंडनमध्ये एका मुलाखतीत महत्वाच्या राजकीय व्यक्तीने धमकावल्याची माहिती दिली असून त्यांना धमकी देणारा राजकीय व्यक्ती कोण आहे, याचा खुलासा त्यांनी करावा असे आवाहन करत पुनावाला यांनी देशहितासाठी लंडनमधून …

Read More »

सीरम इन्स्टीट्युटने लसीच्या किंमतीत केली घट: राज्य सरकारला दिलासा अदार पुनावाला यांची ट्विटद्वारे माहिती

मुंबई: प्रतिनिधी देशात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी आता केंद्र सरकारबरोबरच राज्य सरकारकडूनही लसीच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. यापार्श्वभूमीवर सीरम इन्स्टीट्युटने आपल्या कोविशिल्ड या लसीच्या दरात १०० रूपयाने कपात करण्याचा निर्णय घेतला. तसेच या निर्णयाची अंमलबजावणी आज आणि आतापासून करण्यात येणार असल्याची माहिती सीरम इन्स्टीट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला …

Read More »

राज्यातील जनतेला मिळणार मॉडर्ना, फायझर, स्पुतनिक, जॉन्सन अँड जॉन्सन लस? परदेशी लसींच्या खरेदीच्या अनुषंगाने चाचपणी

मुंबई : विशेष प्रतिनिधी १ मे महाराष्ट्र दिनापासून राज्यातील १८ ते ४४ वर्षावरील नागरीकांचे मोफत लसीकरण सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून जरी घेण्यात आलेला असला तरी त्यासाठी लागणारा लसींचा पुरवठा सध्या तरी भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टीट्युटकडून उपलब्ध होणे शक्य होताना दिसत नाही. त्यामुळे राज्यातील जनतेसाठी अमेरिकन मॉर्डना,  फायझर, जॉन्सन …

Read More »

चंद्रकांत पाटील, तुम्ही पुण्याचे सेवक की पुनावालाचे ? कोरोना लसीच्या नफेखोरीला साथ, हा मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचाच प्रकार: नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी देशभरात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. केंद्र सरकारच्या निष्काळजीपणा आणि गलथानपणाने संपूर्ण देशाला कोरोनाच्या खाईत ढकलले आहे. ऑक्सिजन, इतर आवश्यक औषधे आणि उपकरणांच्या कमरतेमुळे कोरोना रूग्ण तडफडून मरत आहेत. अशा गंभीर परिस्थितीत सरकारसोबत मिळून लोकांच्या मदतीला धावून जाण्याऐवजी भाजपचे नेते हीन राजकारण करत आहेत. काँग्रसे नेते राहुल गांधी …

Read More »

भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीनलाही मिळाली परवानगी तज्ञ समितीकडून आज मान्यता

नवी दिल्ली: प्रतिनिधी कोरोनावरील उपचारासाठी काल सीरम इन्स्टीट्युटच्या कोविशिल्ड या लसीला परवानगी दिल्यानंतर आज भारत बायोटेक-इंडियन मेडिकल रिसर्च इन्स्टीट्युटच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या को व्हॅक्सीनलाही आज केंद्र सरकारच्या तज्ञ समितीने मान्यता दिली. त्यामुळे आपतकालीन परिस्थितीत ही लस वापरता येणार आहे. कोरोनावरील औषधांच्या पडताळणीसाठी सेंट्रल ड्रग स्टॅण्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेनच्या तज्ञ …

Read More »

सिरम इस्टीट्युटची कोरोना लस लवकरच बाजारात अदार पुनावला यांची ट्विटरवरून माहिती

मुंबईः प्रतिनिधी कोरोनावरील (Corona/ Covid-19) तयार करण्यात आलेली लस (Vaccine) राज्यासह देशभरात अत्यावश्यक काळात वापरण्याची परवानगी मिळावी यासाठी सिरम इस्टीट्युटने (Serum Institute)  नुकतीच केंद्र सरकारकडे केल्याची माहिती इस्टीट्युटचे प्रमुख अदर पुनावाला (Adar Poonawalla) यांनी ट्विटरद्वारे दिली. सध्या अमेरिकेची मॉर्डना आणि इंग्लडमध्ये फायझर या दोन कोरोनावरील लस आंतरराष्ट्रीय बाजारात आल्या आहेत. …

Read More »

कोरोना लस सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या किंमतीत पण जुलैमध्ये… सिरमचे इन्स्टीट्युटचे प्रमुख पुनावाला यांची माहिती

पुणे : प्रतिनिधी भारतासह जगाचे लक्ष लागून राहिलेल्या कोरोना लसीच्या तिसऱ्या चाचणीवर सगळ्यांच लक्ष आहे. तसेच त्याच्या यशस्वी ट्रायलनंतर लसीचे वितरण पहिल्यांदा भारतात होणार असून सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या किंमतीत ही लस उपलब्ध होणार असल्याची माहिती ऑक्सफर्ड विद्यापीठाची लस बनविणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टीट्युटचे प्रमुख अदर पुनावाला यांनी दिली. कोरोनावर लस बनविणाऱ्या …

Read More »