Breaking News

Tag Archives: sensible writer sudesh jadhav

पर्मनंट नोकरदार… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवाधरीत काल्पनिक कथा

हऱ्याला पर्मनंट होऊन फक्त पाच वर्ष झाली होती. जेंव्हा पर्मनंट झाला, तेंव्हा पर्मनंट नोकरदार म्हणून तो एकटाच होता. लग्न व्हायच्या आधी नोकरीला लागला आणि पर्मनंट झाल्या झाल्या लगेच मुली बघायला सुरुवात केली. बऱ्याचशा मुलींना पर्मनंट नोकरदार म्हणून नवरा हवा तसा होताच, पण हऱ्या दिसायला काळा सावळा आणि उंचीला थोडा कमी होता. त्यामुळे एकतर कधी कधी चांगल्या …

Read More »

मिस्टर विकास… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवाधारीत कथा

जग्गूचा  कुत्रा फेमस. जग्गूला २०१४ च्या प्रचार मोर्चात एका रस्त्याच्या कडेला पक्षाचा झेंडा चघळत पडलेला सापडला. जग्गूने त्याला उचलून घरात आणलं आणि मोदी निवडून आल्यावर चांगल्या पायगुणाचा कुत्रा म्हणून चक्क जग्गूने त्याचं जे बारसं घातलं, ते अख्या गावभर फेमस झालं. लोकांनी कुत्र्याचं नावं विकास ठेवलं. जग्गू ने गावाला विश्वास ठेवायला भाग पाडलं कि माझ्या कुत्र्याचा …

Read More »

लाईट बंद … सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची ग्रामीण परिस्थितीवरील कथा

रम्या गावातला झोलर माणूस. याचे पैसे त्याचाकडून, त्याचे पैसे याच्याकडून आणि जिकडून पैसे काढता येतील तिकडून काढायचा पक्का धंदेवाईक माणूस. त्याची गुजरातची नोकरी सुटल्यावर सरळ गावाला येऊन त्याने किराणा मालाच दुकान टाकलं होतं. नेरेंद्र्भाई त्याच्यासाठी देव माणूस जणू काही याचा जन्म नरेंद्रभाईच्या जांगेतूनच झाला असावा. रम्याने स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी गावापासून …

Read More »