Breaking News

Tag Archives: secularism

मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या, राष्ट्रध्वजाची जागा भगवा झेंडा घेईल भारत हा धर्मनिरपेक्ष देश पण आता गोडसेंचा देश बनवला जातोय

काही वर्षापूर्वी भाजपाने पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांच्याशी युती करत जम्मू काश्मीर मध्ये सरकार स्थापन केले. मात्र कालांतराने भाजपा आणि पीडीपीमध्ये राजकिय मतभेद झाल्यानंतर ही युती संपुष्टात आली. त्यातच जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर पीडीपीकडून सातत्याने टीका करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर मेहबुबा मुफ्ती यांनी भीती व्यक्त करत म्हणाल्या, …

Read More »

सावधान ! राज्यघटनेतील “धर्मनिरपेक्षते” च्या विरूध्द वातावरण तयार होतेय भाजपापाठोपाठ काँग्रेसकडूनही आता उघडपणे आळवला जातोय “हिंदू (त्व)”चा राग

तरीही २०१९ च्या सार्वत्रिक निवडणूकीत काँग्रेससह त्यांच्या प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचा धु‌‌व्वा भाजपाने हिंदू आणि हिंदूत्वाच्या बळावर उडविलाच. परंतु त्यावेळी भाजपाच्या मदतीला पुलवामा येथील जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेला हल्ला हा सहाय्यभूत ठरला. या हल्ल्याप्रकरणी तपास यंत्रणांनी एका स्थानिक काश्मीरी युवकास अटक करत त्याचे धागेदोरे पाकिस्तानातील दहशतवादी गटाशी असल्याचे सिध्द केले. …

Read More »

प्रिय चेतन भगत, धर्मनिरपेक्षतता हा काही तितकासा वाईट नाही तर सुंदर शब्द आहे लेखन:स्वामिनाथन एस.अंकलेश्वरीया अय्यर

तु जे काही तुझ्या कॉलममध्ये लिहितोस ते मला आवडतं. परंतु तु नुकताच लिहिलेला “Hate smug liberals? But don’t hate secularism just because they like it” अर्थात ‘आत्मसंतुष्ट उदारमतवाद्यांच्या तिरस्कार? परंतु धर्मनिरपेक्षितेचा तिरस्कार करू नका कारण त्यांना ते फार आवडते’. उदारमतवादी लोक आत्मसंतुष्ट असण्याबाबत मला माहिती आहे. मात्र मला सर्वाधिक काळजी …

Read More »