Breaking News

Tag Archives: sbi bank

सर्वोच्च न्यायालयाचे एसबीआयला आदेश, २१ मार्चपर्यंत सर्व तपशील सादर करा

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्टेट बँक ऑफ इंडियाला इलेक्टोरल बाँड्सशी संबंधित सर्व तपशीलांचा संपूर्ण खुलासा करण्याचे निर्देश दिले, ज्यात खरेदीदार आणि प्राप्तकर्ता राजकीय पक्ष यांच्यातील दुवा उघड करणाऱ्या बाँड क्रमांकांचा समावेश आहे, त्याची सविस्तर माहिती २१ मार्चपर्यंत सादर करावी असे निर्देश दिले. मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने …

Read More »

एसबीआयची नवी माहिती, २२ हजार २१७ इलेक्टोरल बॉण्ड विकले तर….

१२ मार्च २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने एसबीआय अर्थात भारतीय स्टेट बँकेला इलेक्टोरल बॉण्डच्या विक्रीची आणि त्यापैकी किती राजकिय पक्षांनी विहित कालावधीत इन्कॅश केली याची आकडेवारी न्यायालयात सादर केली नसल्याचा मुद्दा उपस्थित करत एसबीआयला पुन्हा सुरुवातीपासूनची माहिती आकडेवारीसह नव्याने सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार एसबीआयने एकूण किती इलेक्टोरल बॉण्ड विकले आणि …

Read More »

या खाजगी बँकेकडून एफडीवर सर्वाधिक व्याज, व्याजदर तपासा मुदत ठेव योजनेसाठी या तीन बँकांच्या व्याज दर बघा

एफडीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी बहुतेक लोक विविध बँकांचे व्याजदर तपासतात. देशातील मोठ्या बँकांच्या यादीत समाविष्ट असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), एचडीएफसी बँक आणि पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) बँकांच्या मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजाबद्दल आम्ही तुम्हाला सांगत आहोत. एचडीएफसी बँक एफडीवर सर्वाधिक ७.७५ टक्के व्याज देत आहे. एसबीआय एफडी व्याज दर ७ …

Read More »

FD वर मिळणार जास्त व्याज, SBI आणि HDFC बँकेने व्याजदरात केली वाढ जितके जास्त महिने ठेव तितके जास्त व्याज

मराठी ई-बातम्या टीम बँकेच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. अनेक बँकांनी मुदत ठेवींचे दर वाढवले आहेत. यामुळे ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा जास्त परतावा मिळणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि खाजगी क्षेत्रातील HDFC बँक यांनी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने व्याजदर …

Read More »

क्रेडिट कार्डचे बील थकलेय ? जाणून घ्या कोणती बँक किती शुल्क आकारते या बँका आकारतात २ टक्के किंवा ५०० रूपयांचा दंड आकारणार

मराठी ई-बातम्या टीम क्रेडिट कार्ड तुम्हाला खरेदी करण्याचे स्वातंत्र्य देतात. खरेदी करताना तुम्हाला रोख पैसे   देण्याची गरज नसते. त्यामुळे अनेक जण क्रेडिट कार्डचा वापर करून खरेदी करतात. मात्र, क्रेडिट कार्डची थकबाकी वेळेवर न भरल्यास कर्जाच्या सापळ्यात अडकू शकतो. क्रेडिट   कार्डचे बील भरण्यास उशीर झाला तर तुम्हाला बिलांवर अतिरिक्त रक्कम म्हणजेच …

Read More »

५ वर्षांत बँक ग्राहकांसोबत सायबर फसवणूकीत २१ पटीने वाढ, महाराष्ट्रात सर्वाधिक खाजगी बँकांमध्ये सर्वाधिक प्रकरणे

मराठी ई-बातम्या टीम अलिकडच्या वर्षांत देशातील बँकांमध्ये डिजिटल व्यवहार वाढले आहेत. परंतु सायबर फसवणुकीच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, देशात सायबर आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये गेल्या ५ वर्षांत २१ पटीने वाढ झाली आहे. पैशाच्या बाबतीत अशा फसवणुकीत सुमारे ३०० टक्केवाढ झाली आहे. कार्ड/इंटरनेट फसवणुकीची प्रकरणे २०१६-१७ …

Read More »

चला आर्थिक हातभार लावू या कोरोना विरोधी लढ्याला मुख्यमंत्री सहाय्यता निधी -कोविड-19, पीएम केअरस् खात्यात जमा करू या निधी

मुंबई : प्रतिनिधी कोविड विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून या उपाययोजनांमध्ये अनेक स्वंयसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था स्वंयप्रेरणेने सहभागी होत आहेत, मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करत आहेत, करू इच्छित आहेत. केवळ याच प्रयोजनार्थ मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड-19 हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा …

Read More »