Breaking News

Tag Archives: santoor maestro shivkumar sharma

संतूर वाद्याला जगद् विख्यात बनविणारे संतूर वादक पंडित शिवकुमार यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने घेतला अखेरचा श्वास

काश्मीरच्या संतूर या लोकवाद्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रतिष्ठा मिळवून देणारे आणि आपल्या हळूवार संतूर वादनाने संतूरच्या स्वराची मोहिनी घालणाऱे जगद्विख्यात संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचे आज निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने संतूरचा एक स्वर कमी झाल्याची भावना संगीतप्रेमीमध्ये व्यक्त करण्यात येत आहे. प.शिवकुमार शर्मा यांना आज सकाळी हृदयविकाराचा झटका …

Read More »