Breaking News

Tag Archives: sant tukaram

‘अभंग एकविशी’ पुस्तकाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन 'अभंग एकविशी' पुस्तिकेच्या माध्यमातून संत तुकाराम महाराजांचे अंधश्रद्धा निर्मुलन, सर्वधर्मसमभावाचे, सत्यशोधक विचार सर्वांपर्यंत पोहोचतील - उपमुख्यमंत्री अजित पवार

जगतगुरु संत तुकाराम महाराजांनी चारशे वर्षांपू्र्वी लिहिलेल्या अभंगातून २१ अभंग निवडून ते ‘अभंग एकविशी’ पुस्तकाच्या रूपाने प्रकाशित करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. ‘गाथा परिवार’ आणि आमदार अमोल मिटकरी यांच्या संकल्पनेतून प्रकाशित ‘अभंग एकविशी-तुकोबारायांची’ पुस्तकामुळे संत तुकाराम महाराजांचे सत्यशोधक विचार सर्वांपर्यंत पोहचण्यास मदत होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुस्तकाचे …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितला अभंगाचा नवा अर्थ, जो भंग होत नाही… देहू येथील संत तुकारामांच्या शिळा मंदिराचे लोकर्पण

संत तुकाराम महाराज हे संत संप्रदायाच्या मंदिराचा कळस आहेत. संत तुकाराम महाराजांच्या अभंगांनी आपल्या पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. जो भंग होत नाही, जो वेळेसोबत शाश्वत आणि प्रासंगिक राहतो तोच तर अभंग असतो. आज देखील देश जेव्हा आपल्या सांस्कृतिक मूल्यांच्या आधारावर पुढे जात आहे, तेव्हा संत तुकारामांचे अभंग आम्हाला ऊर्जा देत …

Read More »

तुकोबारायाने लिहिलेल्या ‘या’ ओळींची पगडी पंतप्रधानांना देणार शिळा मंदिराचे उद्या लोकार्पण होणार

देहू संस्थानाकडून नव्याने उभारण्यात आलेल्या जगद्गुरू संत तुकारामा महाराज मुर्ती आणि शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा उद्या मंगळवारी होत आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी खास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याने देहू संस्था आणि पुणे पोलिसांनी सुरक्षेच्यादृष्टीने मोठी जय्यत तयारी केली. तसेच पहिल्यांदाच देहूत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार …

Read More »