Breaking News

Tag Archives: sanjay

कमला मिल आगप्रकरणी काँग्रेस भाजपकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी काँग्रेसच्या निरूपम यांच्या आरोपाला भाजपच्या भांडारींचे उत्तर

मुंबई : प्रतिनिधी शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या लोअर परळमधील कमला मिल कंपाऊडमधील मोजो ब्रिस्टो आगप्रकरणातील आरोपींना वाचविण्यासाठी हॉटेल मालकांसोबत मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर बैठक घेतल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी केला. त्यास प्रतित्तुर देत भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी काँग्रेस काळातील नियमबाह्य परवाग्यांचे पितळ उघड होवू नये यासाठीच प्रशासनावर …

Read More »

संजय नार्वेकर, सिध्दार्थ जाधवचा ये रे ये रे पैसा पहिल्यांदाच प़डद्यावर एकत्र

मुंबई : प्रतिनिधी दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करीत रसिकांना सिनेमागृहांपर्यंत खेचून आणण्याचं कठीण कार्य झी स्टुडिओजच्या चित्रपटांनी नेहमीच केलं आहे. याच कारणामुळे झी स्टुडिओजचा सिनेमा म्हणजे निखळ मनोरंजन असं जणू समीकरणच बनून गेलं आहे. झी स्टुडिओजनेही मागील काही वर्षांपासून नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात चित्रपट प्रदर्शित करण्याची परंपरा जपली आहे. २०१८ हे वर्षही …

Read More »