Breaking News

Tag Archives: sakinaka rape case

राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्री ठाकरेंनी काय दिले उत्तर? वाचा त्यांच्याच शब्दात उत्तराने राजकिय वर्तुळात खळबळ

मुंबई: प्रतिनिधी साकिनाका येथील दुर्दैवी घटनेनंतर महिला सुरक्षेच्या मुद्यांवरून राज्य सरकारला योग्य त्या सूचना कराव्यात या मागणीवरून भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. त्या महिला पदाधिकाऱ्यांच्या मागणीवरून राज्यपालांनी तात्काळ मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहीत काही सूचना केल्या. राज्यपालांच्या त्या पत्राला मुख्यमंत्री ठाकरे यांनी उत्तर देत नवे …

Read More »

केवळ परप्रांतियच अशा प्रकारचे गुन्हे करतात का? गुन्ह्यांवरून एखाद्या समाजाला टार्गेट करणे योग्य नाही

पुणे : प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांनी परप्रांतियांना उद्देशून दिलेल्या आदेशाचा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समाचार घेतला आणि असे एखाद्या समाजाला लक्ष्य करणे योग्य नसल्याचे सांगत केवळ परप्रांतीयच गुन्हे करतात का? असा उलट सवाल त्यांनी केला. ते मंगळवारी पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. साकीनाका निर्भया प्रकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस महासंचालक …

Read More »

साकिनाका प्रकरणी मुख्यमंत्र्यांची ग्वाही: राजकारण आणू नका -SC आयोग •मुख्यमंत्र्यांनी स्वत: आयोगाच्या उपाध्यक्षांना बोलविले चर्चेस

मुंबई : प्रतिनिधी साकिनाका येथे महिलेवरील बलात्कार आणि त्यानंतर तिच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी एकूणच पोलिसांनी त्वरेने सुरु केलेल्या तपासावर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने समाधान व्यक्त केले आहे. राज्य शासन याप्रकरणी संपूर्ण न्याय देईल असा विश्वास व्यक्त करताना आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांनी या घटनेत राजकारण आणता कामा नये असे देखील …

Read More »

साकिनाका प्रकरणी अॅट्रोसिटी गुन्हा दाखल करा: भीम आर्मीची मागणी ५० लाख आणि शासनाची सदनिका देण्याची मागणी

मुंबई: प्रतिनिधी साकीनाका येथील पिडीत प्रकरणात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा, कुटुंबियांना शासनाने आर्थिक सहाय्य करण्यासह शासनाची सदनिका द्यावी गुन्ह्यातील बाकिच्या आरोपींना अटक करावी यासह इतर मागण्यांसाठी भीम आर्मी भारत एकता मिशन सामाजिक संघटनेने आज साकीनाका पोलीस ठाणे येथे जोरदार निदर्शने केली. भीम आर्मी मुंबईच्यावतीने आयोजित या कार्यक्रमात या संघटनेचे राष्ट्रीय महासचिव …

Read More »

… त्यामुळेच महिलांची सुरक्षा वाऱ्यावर प्रविण दरेकरांचे महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र

मुंबई: प्रतिनिधी सरकारमधील तीन पक्ष सांभाळणे हाच महाविकास आघाडी सरकारचा प्राधान्यक्रम असल्यामुळे महिला सुरक्षा त्यांनी वाऱ्यावर सोडली असून पोलिसांनाही काम करणं कठीण झालं आहे, पोलिसांचा धाक आणि दरारा कमी झाला आहे, वाझेंसारख्या प्रवृत्ती डोकं वर काढत आहेत, असा घणाघात विरोधी पक्ष नेता प्रविण दरेकर यांनी आज महाविकास आघाडी सरकारवर केला. …

Read More »

आता मुख्यमंत्री ठाकरेंनीच तपासावर देखरेख ठेवावी… राज्यात कायद्याचा धाक नाही, आघाडी सरकारने विचार करावा- चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : प्रतिनिधी राज्यात गेल्या काही दिवसात एका पाठोपाठ अशा घटना घडल्या असून स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या गुन्ह्यांच्या तपासावर देखरेख ठेऊन गुन्हेगारांना शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा करावा असे आवाहन करत मुंबईतील साकीनाका येथे झालेल्या बलात्काराच्या घटनेमधील आरोपींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी करत राज्यात …

Read More »

मुख्यमंत्र्यांची ग्वाही, खटला जलदगती न्यायालयात चालवून पीडीतेला न्याय देणार गृहमंत्री, मुंबई पोलिस आयुक्तांशी चर्चा

मुंबई : प्रतिनिधी साकिनाका परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून निर्भया महिलेचा खटला जलदगती अर्थात फास्टट्रक कोर्टात चालविण्याचा आदेश पोलिसांना दिले. तसेच याप्रश्नी मुंबई पोलिस आयुक्त आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत म्हणाले की, साकिनाका येथील घटना …

Read More »

“त्या” महिलेचा अखेर मृत्यू, जबाबही घेता आला नाही मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नागराळे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी काही वर्षांपूर्वी नवी दिल्लीत घडलेल्या प्रकरणाची आठवण करून देणारी घटना मुंबईतील साकिनाका येथे नुकतीच घडली. सदरची महिला इतकी गंभीर स्वरूपात जखमी झालेली होती की राजावाडी रूग्णालयात उपचारा दरम्यान तीची प्राणज्योत आज विझली. सदर महिला बेशुध्दावस्थेत असल्याने त्या महिलेचा जबाब नोंदविता आला नाही. मात्र पुढील तपास पूर्ण करून याप्रकरणातील …

Read More »