Breaking News

Tag Archives: right to information act

नगरविकास खातं आणि मंत्री नेमके कोणाचे? जनतेचे की खाजगी कार्पोरेट कंपन्यांचे

स्वतंत्र भारताची राज्य घटना देशाने स्विकारून जवळपास ७५ वर्षे लोटली. तसेच केंद्रातील भाजपा सरकार आणि महाराष्ट्रातील भाजपा प्रणित शिंदे सरकार स्थानापन्न असून या सरकारांनी मागील दोन वर्षापासून अमृतकाल साजरा करत आहे. परंतु राज्य सरकारच्या विभागांच्या यादीत असलेल्या नगर विकास खातं हे खाजगी कार्पोरट कंपन्याच्या हिताचे संरक्षण करत असल्याचा दावा करत …

Read More »

लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो का लावला? आरोग्य मंत्रालयाने दिली ही माहिती केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या मंजूरीशिवायच आरोग्य मंत्रालयाचा निर्णय

मराठी ई-बातम्या टीम मागील काही महिन्यापासून देशातील विविध राज्यांमध्ये कोरोना लसीकरण झालेल्या व्यक्तींना मिळालेल्या लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटो लावण्यावरून विविध न्यायालयात याचिका दाखल आहेत. यापार्श्वभूमीवर हा निर्णय कोणी आणि का घेतला? याची माहिती अधिकारातून माहिती बाहेर आली आहे. कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर प्रकाशित केलेला पंतप्रधानांचा फोटो व्यापक जनहिताचा …

Read More »

९ वर्षात ७.५८ लाख मुंबईकरांनी एमटीएनएलच्या लँडलाईन सेवेस ठोकला रामराम ९ वर्षात ३.२५ लाख नवीन ग्राहकांची नोंदणी

मराठी ई-बातम्या टीम मुंबईत महानगर टेलिफोन निगम लिमिटेड, मुंबई म्हणजेच एमटीएनएल लँडलाईनची सेवा आणि दर्जा सुमार घसरला असून त्यात केलेल्या कंत्राटीकरणामुळे ग्राहकाने पाठ फिरवली आहे. मागील ९ वर्षात एमटीएनएलच्या सेवेस रामराम ठोकणारे मुंबईकर ग्राहकांची संख्या ७.५८ लाख आहे तर त्यात समाधान म्हणजे ३.२५ लाख नवीन ग्राहक जोडले गेल्याची माहिती आरटीआय …

Read More »