Breaking News

Tag Archives: restaurant

आदित्य ठाकरेंनी शब्द पाळला, हॉटेल्स, रेस्टॉरंट, रिसॉर्ट, लॉजच्या परवानग्यांमध्ये केली घट हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी परवानग्यांवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब

मुंबई: प्रतिनिधी राज्यात हॉस्पिटॅलिटी म्हणजेच आदरातिथ्य क्षेत्रात येणारे हॉटेल्स, रेस्टॉरंट, रिसॉर्ट, लॉज सुरु करण्यास लागणाऱ्या परवानग्यांच्यादृष्टीने क्रांतिकारी निर्णय पर्यटन विभागाने घेतला असून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत  आज त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या निर्णयामुळे आदरातिथ्य उद्योग सुरू करण्यासाठी ७० परवानग्यांऐवजी आता १० परवानग्या तसेच ९ स्वयं प्रमाणपत्रे लागतील. यासंदर्भात साधारत: दोन आठवड्यापूर्वी पर्यटन …

Read More »

हॉटेल्स, रेस्टॉरंट, फूड कोर्टला ५ ऑक्टोंबरपासून परवानगी पुणे-मुंबई रेल्वे सेवा पूर्ववत डब्बेवाले, सर्व उद्योगांना परवानगी राज्य सरकारकडून मिशन बिगेन अंतर्गत आणखी नव्या सवलती

मुंबई: प्रतिनिधी मिशन बिगेन अगेन-६ अंतर्गत राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि फूड कोर्ट सुरु करण्यास राज्य सरकारने ५ ऑक्टोंबरपासून परवानगी देत डब्बेवाल्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्यासही मान्यता दिली. याशिवाय मुंबई महानगर प्रदेशातील सर्व लहान-मोठ्या उद्योग (मॅन्युफॅक्चरिंग युनिट) आणि अत्यावश्यक सेवेत न येणाऱ् सर्व गोष्टी  सुरु करण्यास परावनगी दिली. त्याचबरोबर मुंबई-पुणे दरम्यान …

Read More »

रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे लवकरच अंतिम होणार रेस्टॉरंट व्यवसायिकांच्या संघटना प्रतिनिधीशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

मुंबई : प्रतिनिधी राज्यशासनाने रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली असून ती सर्व संबंधितांना पाठवण्यात आली आहेत. ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राज्यातील औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि नागपूर येथील रेस्टॉरंट व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा केल्यानंतर ते बोलत होते. कोरोनाचे संकट मोठे असून …

Read More »

हॉटेल्स, लॉजेस, रिसॉर्ट आणि रेस्टॉरंट सुरु करायचाय थांबा परवानग्यांची संख्या कमी होणार पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक

मुंबई : प्रतिनिधी हॉटेल, लॉजेस, रिसॉर्टस्, रेस्टॉरंट्स यामधून फार मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते. त्यामुळे कोरोनानंतरच्या काळात या क्षेत्राला चालना देण्यात येईल. नवीन हॉटेल्ससाठी लागणाऱ्या परवान्यांची संख्या १० पेक्षा कमी करणे हे आमचे उद्दिष्ट असल्याची माहिती पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. राज्यातील आदरातिथ्य क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी इज ऑफ …

Read More »