Breaking News

Tag Archives: Remedesivir

निर्यातदारांकडे २० लाख रेमडेसिवीरच्या कुपी; कुपी विकायला केंद्राचा नकार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी केंद्र सरकारकडून रेमडेसिवीर निर्यातीवर बंदी घातली गेल्याने भारतातील १६ निर्यातदारांना स्वतःकडे असलेल्या २० लाख रेमडिसिवीरच्या कुपी विकायला परवानगी मिळत नाहीय. केंद्र सरकार त्यास नकार देत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्वीटर वरून केला. भारतात १६ निर्यातदार आहेत ज्यांच्याकडे रेमडेसिवीरच्या २० लाख …

Read More »

खाजगी दवाखान्यांनी सरकारी दरानेच उपचार करावेत आरोग्य संस्थांमध्ये खाटा वाढवितानाच ऑक्सिजन आणि रेमडीसीवीरचे व्यवस्थापन करा-टोपे

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाची ही दुसरी लाट सुरु झाल्यानंतर आता पुन्हा खाजगी रूग्णालयांनी कोरोना रूग्णांकडून जास्तीची बील वसुली सुरु केली आहे. हे चुकिचे असून खाजगी रूग्णालयातही अधिग्रहीत करण्यात आलेल्या खाटांवर दाखल करण्यात आलेल्या कोविड रूग्णांवर राज्य सरकारने निर्धारीत केलेल्या दरानुसारच उपचार करावेत आणि त्यानुसारच बीलांची आकारणी करावे. तसेच ही बीले …

Read More »

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय: कोरोनाबाधितांना रेमडेसिवीर मिळणार २३६० रुपयांना राज्यात ५९ औषध केंद्र केले निश्चित

मुंबई : प्रतिनिधी खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधीतांना रेमडेसिवीर इंजेक्शन वाजवी किमतीत मिळावे यासाठी शासनाने त्याचे दर निश्चित केले आहे. २३६० रुपयांना हे इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक औषध केंद्र निश्चित करण्यात आले आहे. यामुळे रुग्णांना वेळेवर आणि वाजवी किंमतीत रेमडेसीवीर इंजेक्शन मिळावे यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांनी दक्षता घेण्याचे …

Read More »

रेमडेसिवीरचा काळाबाजार आणि गरिबांचे मृत्यू थांबवा! देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना सलग दुसऱ्या दिवशी पत्र

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात रेमडेसिवीरची प्रचंड टंचाई निर्माण झाली असून, परिणामी त्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. त्यामुळे गरिब रूग्णांचे अतोनात हाल होत असून, त्यांचे मृत्यू होत आहेत. यात तातडीने हस्तक्षेप करीत गरीब रुग्णांना खाजगी आणि सरकारी रुग्णालयात हे औषध मोफत उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते …

Read More »

Remedesivir आणि TOCILIZUMAB औषधे या ठिकाणी मिळणार अन्न व औषध प्रशासन विभागाकडून दुकानांची यादी जाहीर

मुंबई: प्रतिनिधी मुंबई आणि उपनगरात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. यापार्श्वभूमीवर डॉक्टरांकडून Remedesivir आणि TOCILIZUMAB या औषधांचा वापर बाधित रूग्णांवर करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र या दोन्ही औषधांचा काळाबाजार सुरु झाल्याने यावर आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने मुंबई आणि उपनगरात ही औषध मिळण्याची ठिकाणे निश्चित केली आहेत. सध्या …

Read More »