मराठी ई-बातम्या टीम उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड ५ हजार कोटी रुपयांचे रोखे (कॉर्पोरेट बाँड) आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा बाँड इश्यू असेल. रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडच्या या कॉर्पोरेट बाँडची मॅच्युरिटी ५ वर्षे असेल. तर या बाँडवर व्याज दर ६.२ टक्के असेल. कॉर्पोरेट बाँडमधून गोळा केलेले पैसे कंपनी तिच्या आर्थिक दायित्वांची पूर्तता करण्यासाठी वापरेल. यापूर्वी २०१८ मध्ये देखील जिओने स्थानिक चलन बाँड आणले होते. रिलायन्स जिओमध्ये २०२० मध्ये अनेक …
Read More »एचडीएफसीने रिलायन्सला मागे टाकले, टाटा समूह दुसऱ्या क्रमांकावर मार्केट कॅपमध्ये चांगलीच वाढ
मुंबईः प्रतिनिधी एचडीएफसी समूह आता मार्केट कॅपच्या बाबतीत दुसरा सर्वात मोठा समूह बनला आहे. एचडीएफसीने रिलायन्स समूहाला मागे टाकले आहे. एचडीएफसी समूहाचे मार्केट कॅप १५.५६ लाख कोटी रुपयांवर गेले आहे, तर रिलायन्स समूहाचे मार्केट कॅप १५.२४ लाख कोटी रुपये आहे. रिलायन्सच्या समभागांना फटका शेअर बाजारातील सततची घसरण आणि गुरुवारी रिलायन्स …
Read More »सप्टेंबर तिमाहीत ओएनजीसीला विक्रमी नफा, रिलायन्सला मागे टाकले टाटाचाही विक्रम मोडला
मुंबईः प्रतिनिधी सरकारी मालकीच्या तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाने (ओएनजीसी) एक विक्रम केला आहे. ओएनजीसी ही कोणत्याही एका तिमाहीत देशातील सर्वाधिक नफा कमावणारी कंपनी ठरली आहे. सप्टेंबर तिमाहीत कंपनीने १८,३४७.७३ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. आतापर्यंत कोणत्याही एका तिमाहीत सर्वाधिक नफा कमावण्याचा विक्रमही सरकारी मालकीच्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या नावावर होता. …
Read More »निफ्टीची १० हजाराने वाढ: रिलायन्सचा सर्वाधिक वाटा, सरकारी कंपन्या पिछाडीवर निफ्टीचा ७५११ ते १७५१९ पर्यंतचा प्रवास
मुंबई: प्रतिनिधी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये गेल्या वर्षी मार्चपासून १० हजारांची वाढ झाली आहे. या वाढीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने सर्वाधिक योगदान दिले आहे. निफ्टीच्या या वाढीत रिलायन्सने तब्बल एक हजार अंकांचे योगदान दिले. तर सरकारी मालकीच्या कंपन्यांचे या वाढीसाठी फार कमी योगदान राहिले आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये निफ्टी ७५११ अंकांवर …
Read More »पंतप्रधान मोदी, रिलायन्सच्या अनिल अंबानींची नार्को टेस्ट करा
ठाणे : प्रतिनिधी राफेल लढाऊ विमान खरेदी व्यवहारात डसॉल्ट कंपनी आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांशी केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच चर्चा केलेली आहे. या चर्चेमध्ये परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, संरक्षण सचिव, हवाई दलाचे प्रमुख आदी कोणीही सहभागी झालेले नव्हते. या खरेदी व्यवहारात देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा झाला असून हा घोटाळा उघडकीस येण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र …
Read More »रिलायन्सला ९ हजार ४२३ कोटींचा नफा नफ्यात २५ टक्क्याने वाढ
मुंबई : प्रतिनिधी आर्थिक वर्ष २०१८ च्या तिसऱ्या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात २५ टक्के वाढ झाली आहे. या तिमाहीत कंपनीला ९ हजार ४२३ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. तर मागील वर्षीच्या या तिमाहीत रिलायन्सला ७ हजार ५३३ कोटींचा नफा झाला होता. तिसऱ्या तिमाहीत रिलायन्सचे उत्पन्न ३०.५ टक्के वाढून १ लाख …
Read More »जगातील टॉप २० कंपन्यांमध्ये रिलायन्सचा समावेश होणार उद्योगपती मुकेश अंबानी यांचा विश्वास
मुंबई : प्रतिनिधी जगातील सर्वात मोठ्या २० कंपन्यांच्या यादीत समाविष्ट होण्याची क्षमता रिलायन्स इंडस्ट्रिजकडे असल्याचा विश्वास मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रिजच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, कंपनीच्या प्रगतीचे सारे श्रेय संस्थापक धीरूभाई अंबानी यांना जाते. आज आमच्याकडे २ लाख ५० हजार कर्मचारी आहेत. …
Read More »