शासकीय खरेदी केंद्रावर धान/भरडधान्य विक्रीसाठी शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्याकरिता ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत होती. मात्र अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित असल्याने विविध लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार शासनाने नोंदणीसाठी १५ जानेवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर …
Read More »शेतकऱ्यांना दिलासा, सोयाबीन खरेदी नोंदणीसाठी ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ पणन मंत्री जयकुमार रावल यांचे आदेश
राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी करण्यास ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केली. पदभार स्वीकारल्यानंतर पणनमंत्री जयकुमार रावल यांनी विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. विभागाचे कामकाज गतीने करण्यासाठी या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. बैठकीस पणन विभागाचे अतिरिक्त मुख्य …
Read More »ईपीएफओने केला नियमात बदल ईपीएफओकडून नवे सर्क्यलर जारी
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यातील कर्मचाऱ्यांचे तपशील सुधारण्यासाठी, अपडेट करण्यासाठी काही नवीन नियम लागू केले आहेत. कर्मचारी संघटनेने वैयक्तिक तपशील दुरुस्त करण्यासाठी नवीन मानक कार्यप्रणाली (SOP) मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ३१ जुलै, २०२४ रोजी जारी केलेल्या EPFO परिपत्रकानुसार, “पूर्वीच्या SOP च्या दडपशाहीमध्ये, सक्षम …
Read More »