Breaking News

Tag Archives: rbi-reserve bank of india

ठेवीदारांना आरबीआयची भेट आता १ कोटी रुपयांपर्यंतच्या एफडी मुदतीपूर्वी काढता येणार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मुदत ठेवी (FD) ठेवणाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. आरबीआयने आज देशातील सर्व बँकांना १ कोटी रुपयांपर्यंतच्या सर्व एफडीवर मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधा देण्यास सांगितले आहे. सध्या ही सुविधा १५ लाख रुपयांपर्यंत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने म्हटले आहे की बँकांना १ कोटी …

Read More »

देशातील बहुतांशी लोकांची कोणत्या बँकेच्या एफडीमध्ये गुंतवणूक? जाणून घ्या टॉप १० बँकांची यादी

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, सार्वजनिक क्षेत्रातील सात बँका आणि तीन खाजगी क्षेत्रातील बँकांकडे एकूण बँक ठेवींपैकी ७६ टक्के रक्कम आहे. बहुतेक गुंतवणूकदार मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील आणि खाजगी बँकांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ही एफडीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांची सर्वाधिक पसंतीची बँक आहे. …

Read More »

रिझर्व्ह बँकेच्या अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे लोकांवर कर्जाचा बोजा वाढणार रेपो दरात ०.४० टक्क्यांनी वाढ

मागील काही दिवसांपासून संपूर्ण देशभरातच पेट्रोल-डिझेल आणि गॅससह जीवनाश्वय वस्तुंचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असताना आज अचानक रिझर्व्ह बँके ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषद घेत रेपो दरात मोठी वाढ केली आहे. यामुळे ईएमआयधारक असलेल्या कर्जदारांवरील कर्जाच्या आर्थिक बोजामध्ये वाढ होणार आहे. गर्व्हनर शक्तीकांत दास यांनी, रेपो दरात …

Read More »

जाणून घ्या, बँकींग क्षेत्रातील अध्यक्ष, एमडीना किती वेतन मिळते ? एलआयसीच्या सीएफओंना अध्यक्षांपेक्षाही मिळणार जास्त वेतन

मुंबई : प्रतिनिधी देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) सीएफओ (CFO) ची नेमणूक करणार आहे. एलआयसीने सीएफओ पदासाठी अर्ज मागवले होते. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १२ ऑक्टोबर होती. एलआयसी सीएफओला अध्यक्षांपेक्षा जास्त पगार देणार असल्याचं समोर आलं आहे. सीएफओला वार्षिक ७५ लाख ते १ कोटी …

Read More »

पवारांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्याच घोषणेची आठवण करून देत सांगितल्या या गोष्टी सहकारी बँकावर रिझर्व्ह बँकेने आणलेल्या निर्बंधामुळे निर्माण होतोय कायदेशीर संघर्ष

नवी दिल्ली- मुंबई: प्रतिनिधी सध्याच्या कोरोना काळात तरूणांनी मायक्रो, लघु, आणि मध्यम उद्योग क्षेत्रात उतरून आत्मनिर्भर बनावे असे आवाहन पंतप्रधानांनीच केल्याची आठवण राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करून देत एकाबाजूला असे आवाहन करत असताना दुसऱ्याबाजूला अशा तरूणांसाठी वित्तीय सहाय्य उपलब्ध करून देणाऱ्या सहकारी बँकावरच जर रिझर्व्ह …

Read More »

रेपो रेट आणि कर्जाचा दर जैसे थे तर अंदाजित विकासदरात एक टक्क्याची घट रिझर्व्ह बँकेकडून द्विमासिक धोरण जाहिर

मुंबई: प्रतिनिधी मागील दोन महिन्यापासून देशातील सर्वच राज्यांमध्ये झालेली कोरोना रूग्णसंख्येतील वाढ झाल्याने लॉकडाऊनची परिस्थिती यामुळे यंदाच्या द्विमासिक धोरणात रिझर्व्ह रेपो दर आणि कर्ज दरात रिझर्व्ह बँकेने कोणतीही वाढ न करता ती स्थिर ठेवण्यात आल्याची माहिती बँकेचे गर्व्हनर शक्तीकांत दास यांनी देत अंदाजित विकास दरात एक टक्क्याने घट होणार असल्याचा …

Read More »

लॉकडाऊनमधील कोणत्या कर्जदाराचे व्याज सरकार भरणार आणि अटी काय ? जाणून घ्या केंद्रिय वित्त विभागाने बँकाना हे आदेश

मुंबई: प्रतिनिधी विविध बँकांकडून देशातील सर्वसामान्य नागरिक आणि उद्योजक, विद्यार्थी यांनी बँकाकडून कर्ज घेतले. मात्र कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने सर्वच आर्थिक केंद्रे बंद ठेवण्यात आली. परंतु बँकाकडून घेतलेल्या कर्जावरील व्याज सातत्याने सुरु राहीले. त्यावर उपाय म्हणून अखेर या कर्जदारांवरील व्याजाचा भार हलका करण्यासाठी या कालावधीतील व्याज केंद्र …

Read More »

अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी आरबीआय कोणतीही पावले उचलेल रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तीकांत दास यांची ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात मागील काही महिन्यापूर्वी लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यामुळे देशातील अर्थव्यवस्थेचं चक्र थांबल होत. मात्र आता देशात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली असून अर्थव्यवस्थेलाही पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, करोना महामारीचा फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी कोणतीही पावलं उचलण्यास रिझर्व्ह बँक …

Read More »