Breaking News

Tag Archives: ratnakar mahajan

काँग्रेसची टास्कफोर्स राज्य सरकारला आभासी मदत करणार कोरोना विरोधी लढाईसाठी COVID-19 टास्कफोर्स आणि विविध उपसमित्यांची स्थापना

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असून राज्यात रुग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोना विषाणूच्या या आपत्तीवेळी सरकारच्या बरोबरीने काँग्रेस पक्षही सर्व प्रकारची मदत करण्याचा निर्णय घेतला असून याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आता कोरोना विरोधातील लढाईसाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली टास्कफोर्स व विविध …

Read More »

नरेंद्र मोदींची ‘ती मुलाखत म्हणजे प्रतिमा संवर्धनाचा अत्यंत विनोदी प्रकार काँग्रेस प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी प्रसिद्धीपासून दूर राहून शांतपणे आपले काम करीत असल्याची शेखी मिरवणाऱ्या रा. स्वं. संघाचे स्वयंसेवक नरेंद्र मोदी यांचा प्रसिद्धीचा निदिध्यास हा आश्चर्यकारक आहे. काल दिवसभर दूरदर्शनच्या कृपेने विविध वाहिन्यांवर दाखविल्या गेलेल्या सिनेनट अक्षयकुमारने घेतलेल्या मोदी यांच्या मुलाखतीने हे सिद्ध झाले आहे. ज्यांच्या भाषणांमध्ये राजकारण सोडून एकही वाक्य नसते अशा …

Read More »

काँग्रेसच्या निषेधाचा आवाज आम्ही ऐकलाच नाही काँग्रेसच्या निषेधानंतरही भाजपकडून सवाल

मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने भाजपकडून प्रत्येक गोष्टीचे राजकारण करण्यात येत असून या राजकारणाच्या गोंधळात दहशतवादी आणि नक्षलग्रस्तांच्या कारवायाबद्दल विरोधकांनी काढलेल्या निषेध पत्रकाची खातरजमा न करण्याची तसदी भाजपने घेतली नाही. त्यामुळे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने निषेध पत्रक काढूनही भाजपकडून मात्र काँग्रेस -राष्ट्रवादी त्यांच्याबाबत गप्प का असा सवाल विचारत स्वतःच्या …

Read More »

राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची भाजप सरकारला चपराक काँग्रेस प्रवक्ते रत्नाकर महाजन यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी राफेल भ्रष्टाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणी दरम्यान ‘द हिंदू’ या इंग्रजी वर्तमानपत्राने प्रसिद्ध केलेल्या सरकारी कागदपत्रांची नोंद घेऊन या प्रकरणी सविस्तर सुनावणी घेतली जाईल असा एकमताचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला आहे. खंडपीठाचा हा निर्णय स्वागतार्ह असून या प्रकरणाची तड लावण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, असे प्रदेश …

Read More »

काँग्रेसच्या राज्यसभेची माळ कोणाच्या गळ्यात ? राजीव शुक्ला, सुशिलकुमार शिंदे कि रत्नाकर महाजन

मुंबई : प्रतिनिधी राज्यसभेच्या ६ जागांकरीता निवडणूक होत असून या निवडणूकीत महाराष्ट्रातून काँग्रेसकडून तीन नावे अंतिम करण्यात आलेली आहेत. या तीन नावांमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन, माजी केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला आणि सुशिलकुमार शिंदे यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र यातील कोणाच्या गळ्यात खासदारकीची माळ पडणार याचा निर्णय दिल्लीत पक्षाचे अध्यक्ष …

Read More »