Breaking News

Tag Archives: rate of interest reduced

अ‍ॅक्सिस बँक एफडी गुंतवणूकदारांना कमी नफा देणार, व्याजदरात केली कपात एफडीवरील व्याज दरात केली ०.५० कपात

अ‍ॅक्सिस बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली आहे. बँकेने एफडीवरील व्याजदर ०.५० टक्क्यांनी कमी केले आहेत. त्यामुळे नवीन एफडी गुंतवणूकदारांना कमी नफा मिळेल. नवीन व्याजदर १५ सप्टेंबर २०२३ पासून लागू झाले आहेत. अ‍ॅक्सिस बँकेच्या म्हणण्यानुसार, २ कोटी रुपयांपेक्षा कमी गुंतवणुकीची रक्कम असलेल्या निवडक मुदतीच्या एफडीवरील व्याजदर ०.५० टक्क्यांपर्यंत …

Read More »

गृहकर्ज आणखी स्वस्त… बँक ऑफ महाराष्ट्रकडून व्याजदरात ०.४० टक्के कपात

मराठी ई-बातम्या टीम गृहकर्जाचे व्याजदर आणखी खाली आले आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रने ६.४० टक्के दराने गृहकर्ज देण्याची घोषणा केली आहे. बँकेने व्याजदरात ०.४० टक्क्यांनी कपात केली आहे. याआधी गृहकर्जाचा दर ६.८० टक्के होता. बँक ऑफ महाराष्ट्रचा गृहकर्ज पोर्टफोलिओ २० हजार कोटी रुपये आहे. बँक ऑफ महाराष्ट्र बँकिंग क्षेत्रातील सर्वात कमी …

Read More »