Breaking News

Tag Archives: rashtriya swayanksevak sangh

राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्यास काँग्रेसचा नकार

मागील दिवसांपासून देशातील तमाम हिंदूधर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या राम मंदिराचा उद्घाटन आणि रामाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना २२ जानेवारी २०२४ रोजी करण्याचा कार्यक्रम अयोध्येत पार पडणार आहे. या मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आमंत्रण कोणाला मिळाले कोणाला मिळाले नाही यावरून विविध राजकिय पक्षाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्या …

Read More »

नाना पटोले यांचा टोला, डॉ. मोहन भागवतांना भेटल्यानंतर वानखेडेंच्या मागे चौकशी…. समीर वानखेडेंच्या सीबीआय चौकशीचा भाजपाला एवढा त्रास का?

वादग्रस्त सरकारी अधिकारी समीर वानखेडे यांची सीबीआय चौकशी सुरु झाल्यापासून भारतीय जनता पक्षाचे नेते वानखेडेंचा बचाव करण्यासाठी सरसावले आहेत. समीर वानखेडे हे सरकारी अधिकारी असताना नागपुरमधील संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना भेटले व त्यानंतरच सीबीआय चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला आहे, हे संशयास्पद वाटते, असा खोचक टोला काँग्रेस …

Read More »

औरंगाबादच्या आरएसएसच्या कार्यालयाच्या इमारतीत राष्ट्रध्वजाचा अपमान गुन्हा दाखल करण्याची भीम आर्मीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

औरंगाबाद : प्रतिनिधी देशाचा राष्ट्रध्वज असलेल्या तिरंगा झेंड्याला १५ ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी आणि २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन करताना हा ध्वज त्या त्या भागात सर्वोच्चस्थानी फडकवावा अशी राज्यघटनेतच नियम आहे. मात्र   १५ ऑगस्ट२०२० रोजी येथील समर्थनगरातील “प्रल्हाद भवन”  या आरएसएसच्या कार्यालयाच्या इमारतीतवर सर्वात उंचीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ध्वज, तर …

Read More »