Breaking News

Tag Archives: ramraje naik nimbhalkar

अजित पवार यांची शरद पवारांना म्हणाले; घरी आराम करायला हवं, हट्टीपणा सोडा मी कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही हा, माझा दोष आहे का?

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे कोविड काळातही आताही सातत्याने महाराष्ट्राबरोबर देशातील अनेक भागात जात सातत्याने दौरे करत असतात. मात्र काही जणांनी त्यांच्या वयाचा उल्लेख केल्यास स्वतः शरद पवार हे मला म्हातारा म्हणू नका, किंवा वय झालंय असे म्हणून मला निवृत्त व्हा असे सांगू नका असा प्रेमळ सूचना करायचे. परंतु …

Read More »

राष्ट्रवादीकडून खडसे, नाईक आणि गर्जेंनी तर भाजपाकडून खोत यांचा अर्ज भाजपाकडून सहावा उमेदवार तर राष्ट्रवादीकडून एक डमी

विधान परिषद निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. मात्र काल संध्याकाळपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारांची यादी जाहिर करण्यात आली नव्हती. मात्र बैठकांवर बैठकांचे सत्र सातत्याने सुरु होते. अखेर आज सकाळी पुन्हा एकदा पक्षाच्या नेत्यांची अंतिम बैठक होत विधान परिषदेसाठी एकनाथ खडसे आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी …

Read More »

मुख्यमंत्री म्हणाले, ” संपूर्ण राज्य हाच माझा मतदारसंघ” अर्थसंकल्पातील योजना आणि विकासकामांचा लाभ मतदारसंघातील नागरिकांना देण्यासाठी सजग राहून पाठपुरावा करावा

मुंबई: प्रतिनिधी अर्थसंकल्प ही ठिपक्यांची रांगोळी असून प्रत्येक ठिपका हा राज्याचा मतदारसंघ आहे, हे मतदारसंघ जोडले तर जी सुंदर रांगोळी तयार होणार आहे त्यात आपल्याला विकासाचे रंग भरावयाचे आहेत. त्यातूनच विकसित राज्याची सुंदर रांगोळी आपल्याला रेखाटता येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. अर्थसंकल्पातील योजना आणि विकासकामांचा अधिकाधिक लाभ …

Read More »

जिल्हा बँकेच्या सत्ताकारणासाठी भाजपाचे शिवेंद्रराजे भोसले राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीच्या फॉर्म्यूल्याबरोबर काँग्रेस आणि भाजपाही राहणार दूर

सातारा: प्रतिनिधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत राष्ट्रवादी काँग्रेसची  सत्ता असूनही केवळ मते जास्त असल्याने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले  यांना सोबत घ्यावे लागत आहे. पण, सर्वाधिक मते सातारा, फलटण व कऱ्हाड तालुक्यांत असल्याने विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, सहकार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील  यांच्यावरही या निवडणुकीची मदार असणार …

Read More »

वाचा : विधानसभेच्या कोणत्या समितीवर कोणा आमदार-मंत्र्यांची प्रमुखपदी नियुक्ती विधान मंडळाकडून समित्यांवरील नियुक्त समिती प्रमुख-सदस्यांची यादी जाहीर

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या विधान सभा आणि विधिमंडळाच्या कामकाजाकरिता निवडूण आलेल्या आमदार आणि विद्यमान मंत्रिमंडळातील एखाद्या मंत्र्याची अध्यक्ष पदी नियुक्ती करून काही प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येतो. तसेच या समित्यांवर सर्व पक्षीय सदस्यांची नियुक्ती करण्यात येते. विधिमंडळाकडून जाहीर करण्यात आलेल्या समित्या आणि समिती प्रमुखांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे…. अंदाज समिती- समिती प्रमुख- …

Read More »