Breaking News

Tag Archives: ram kadam

रामदास कदम यांचा सवाल- संबध काय, रोहित पवार म्हणाले, मी सांगतोय ना तो आमचाच

राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. त्याचे पडसाद विधिमंडळाच्या कामकाजातही उमटले. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे रोहित पवार यांना भाजपाच्या आमदारांनी लक्ष्य करण्यास सुरुवात केली. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्याने थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड …

Read More »

कंगनाच्या कबुली जबाबातून महाराष्ट्रद्रोही भाजपचे षडयंत्र उघड काँग्रेसने केला जाहीर निषेध

मुंबई: प्रतिनिधी सिने अभिनेत्री कंगना राणावत हिने आपल्या ट्वीटमधून तिने आतापर्यंत केलेले कारनामे भारतीय जनता पक्षाला खुश करण्यासाठीच होते, असा कबुलीजबाब दिलेला आहे. “सच मे भाजपा को खुश करके” या तिने वापरलेल्या शब्दांमधून तिला भारतीय जनता पक्षानेच महाराष्ट्राला बदनाम करण्याची सुपारी दिली होती. भारतीय जनता पक्षाने लिहिलेल्या पटकथेनुसारच ती महाराष्ट्राची …

Read More »

कंगणाला चौकशीसाठी कधी बोलवणार? भाजपाने महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी-सचिन सावंत

मुंबई: प्रतिनिधी बॉलिवूड आणि ड्रग कनेक्शन प्रकरणी एनसीबीने मागील तीन चार महिन्यात कलाकार व त्यांच्या संबंधित अनेकांची चौकशी केली. निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या घरातील पार्टीच्या व्हिडिओवरून एनसीबी चौकशी करत आहे. हा व्हिडिओ दोन वर्षापूर्वीचा आहे, त्यावेळी फडणवीस सरकार होते त्यावेळी चौकशी केली नाही. तर काहींच्या घरी औषधं सापडली त्यांचीही चौकशी केली. …

Read More »

ड्रग घेत असल्याची कबुली देणाऱ्या कंगणाचीही एनसीबीने स्वतःहून चौकशी करावी ! झाशीच्या राणीचा अपमान करणाऱ्या भाजपाने देशाची माफी मागावी आणि राम कदमवर कारवाई करा

मुंबई : प्रतिनिधी बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावत हीने स्वतःच ड्रग घेत असल्याची एका व्हिडिओमध्ये कबुली दिली आहे. कंगणा मित्रांनाही ड्रग्जसाठी जबदरस्ती करत होती अशी विधाने व काही व्हिडिओच्या माध्यमातूनही स्पष्ट होत आहे. या सर्वाची दखल घेत नार्कोटिक्स विभागाने कंगणाची ड्रग्ज संदर्भात चौकशी केली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस …

Read More »

कंगनाच्या वक्तव्यापासून भाजपाचे एक पाऊल मागे राम कदमांच्या चुकीची सारवासारव करण्यासाठी भाजपा नेते आशीष शेलार पुढे

मुंबई : प्रतिनिधी बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानावत हीने शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर धमकी दिल्याचा आरोप करत मुंबई म्हणजे पाकव्याप्त कश्मीर झाल्याचे  वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याला राजकिय पाठबळ देण्यासाठी भाजपाचे आमदार राम कदम यांनी पुढाकार घेत तीचे वक्तव्य स्वत:च्या ट्विटवर रिट्विट करत समर्थन देण्याचा प्रयत्न केला. परंतु सोशल …

Read More »

कंगना टीम म्हणजे कंगना +भाजप आय टी सेल देवेंद्र फडणवीस आणि भाजपने महाराष्ट्राची विनाशर्त माफी मागावी- काँग्रेसची मागणी

मुंबई : प्रतिनिधी कंगना टीम म्हणजे “कंगना + भाजप आय टी सेल” असून कंगनाच्या ट्वीट आणि वक्तव्यांमागे भारतीय जनता पक्ष आहे. या कृतघ्न महिलेच्या साथीने भाजपचे आमदार राम कदम यांनी महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेचा, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील १०६ हुतात्म्यांचा, राणी लक्ष्मीबाईंचा आणि आमची मुंबईवरती प्रेम करणा-या सर्वांचा घोर अपमान केला आहे. याबद्दल कंगना रानावतचे …

Read More »

इटलीत मुंबईसह कोल्हापूर, सांगलीतील ४६ जण अडकले परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून परत आणण्याची पृथ्वीराज चव्हाणांची मागणी

मुंबईः विशेष प्रतिनिधी करोना व्हायरसमुळे इटलीतील रोम येथे १०२ भारतीय अडकले असून यात महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली येथील ४४ तर मुंबईतील २ दोघांचा समावेश आहे. या नागरीकांना परत आणण्यासाठी राज्य सरकारने केंद्राशी संपर्क साधून वैद्यकीय पथक पाठवून परत आणावी अशी मागणी काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. विधानसभेत …

Read More »

छत्रपतींच्या वंशजांना पुरावे मागणाऱ्या संजय राऊतांवर गुन्हा दाखल करा भाजपा प्रदेश प्रवक्ते आ. राम कदम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

मुंबईः प्रतिनिधी शिवसेना नेते संजय राऊत यांनी छत्रपती उदयनराजे यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे मागून शिवाजी महाराजांच्या घराण्याची बदनामी केली आहे व असंख्य शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते आ. राम कदम यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी …

Read More »

अहो राम कदम तुमचा नंबर त्या वाघिणीने घेतला नव्हता राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी घेतला वनमंत्र्यांसह सत्ताधाऱ्यांवर टीका

मुंबई : प्रतिनिधी यवतमाळ जिल्ह्यात अवनी या वाघिणीची हत्येच्या मुद्यावरून चर्चा सुरु असताना भाजपचे आमदार राम कदम बोलायला लागले. त्यावेळी त्यांना तालिकाअध्यक्षांनी बसायला सांगितले. मात्र ते तसेच बोलायला लागल्याने बोलण्यास उभे असलेल्या आमदार जयंतराव पाटील यांनी यांना खाली बसवा यांचं कौतुक उभ्या महाराष्ट्राने पाहिले आणि केले आहे. त्यामुळे यांना खाली …

Read More »