Breaking News

Tag Archives: rajyasabha election

राज्यसभेला भाजपाच्या उमेदवाराला मतदान करणारे काँग्रेसचे ६ आमदार अपात्र

नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणूकीत हिमाचल प्रदेशातील काँग्रेसच्या ६ आमदारांनी भाजपाच्या उमेदवारांना मतदान केले होते. त्यामुळे हिमाचल प्रदेशातून राज्यसभेवर फक्त उमेदवार निवडूण गेला. परंतु पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला. यापार्श्वभूमीवर स्थानिक काँग्रेस नेत्यांनी आणि मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सखू यांनी या सहा आमदारांच्या विरोधात दाखल केलेल्या अपात्रततेबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेत भाजपाच्या त्या …

Read More »

राज्यसभेच्या मतदानानंतर हिमाचल प्रदेशातील सरकार पाडण्याच्या हालचाली

हिमाचल प्रदेशातून राज्यसभेवर निवडूण पाठवयाच्या एका जागेकरीता मतदान झाले. त्यात काँग्रेसच्या काही आमदारांनी भाजपाला क्रॉस व्होटींग केल्याने भाजपाला विजय मिळाला. त्यामुळे काँग्रेस शासित राज्यात भाजपाचा उमेदवार कसा निवडूण आला यावरून राजकिय आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच हिमाचल प्रदेश सरकार आता राजकिय रस्सीखेचीच अडकत चालले असल्याची माहिती पुढे येत आहे. राज्यसभेसाठी …

Read More »

शिवसेना उबाठा, शरद पवार गट आणि काँग्रेसची राज्यसभेतील जागा कमी होणार

महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या सहा जागांसाठी २७ फेब्रुवारी २०२४ रोजी निवडणूक होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारिख १५ फेब्रुवारी २०२४ आहे. भारत निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रासह १६ राज्यांतील राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या एकूण ५६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यात महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाणाऱ्या ६ जागांचा समावेश आहे. यात शिवसेना …

Read More »

मंत्री नारायण राणे म्हणाले, स्वत:चे आमदार सांभाळू शकत नाहीत अन् बढाया मारतात राज्यसभेच्या निकालानंतर केली टीका

नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणूकीत एकट्या भाजपाला तीन तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला प्रत्येकी एक जागा मिळाली. परंतु या निवडणूकीत अंत्यत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांचा मात्र पराभव झाल्यानंतर भाजपामधील सर्वच नेत्यांनी शिवसेनेवर टीकेची झोड उठविल्यानंतर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करत …

Read More »

संजय राऊतांच्या आरोपानंतर अपक्ष आमदार म्हणाले, तर आम्हाला मतदानासाठी… राऊत ब्रम्हदेव आहेत का? सगळं कसे कळतं

अपक्ष आमदार आणि छोट्या पक्षानी मतदान केले नाही. त्यामुळे राज्यसभा निवडणूकीत शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराचा पराभव झाला असा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी करत पराभवाचे खापर बहुजन विकास आघाडी पक्षासह अपक्ष आमदार देवेंद्र भुयार आणि संजय मामा शिंदे यांच्यावर केला. राऊत यांच्या आरोपानंतर या दोन्ही अपक्ष आमदारांनी संजय राऊतांवर पलटवार …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, लोकसभा – विधानसभाही स्वबळावर जिंकू मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांना विजय सर्मपित

भारतीय जनता पार्टीला राज्यसभा निवडणुकीत मिळालेला विजय ही सुरुवात असून यापुढे महानगरपालिका, जिल्हा परिषदा निवडणुकीत तसेच २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही भाजपा स्वबळावर दणदणीत विजय मिळवेल, असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयातील विजय उत्सवामध्ये व्यक्त केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या उत्सवामध्ये भाजपाचे …

Read More »

आणि भुजबळांनी सांगितला, संजय राऊत यांच्या निवडणूकीतील धोक्याचा किस्सा राऊत काठावर वाचले नाही तर

राज्यसभा निवडणुकीच्या निकालात भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडीला धोबीपछाड दिली. त्यातच राऊत यांच्या कोट्यातील शिवसेना आमदार सुहास कांदे यांचे मत केंद्रीय निवडणूक आयोगाने बाद ठरविले. तसेच शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराचा  पुरेसं संख्याबळ असताना देखील पराभवाचा सामना करावा लागला. शनिवारी पहाटे निकाल लागल्यापासून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. यासगळ्या …

Read More »

संजय राऊत यांचा सूचक इशारा, ज्या कुणी शब्द देऊन दगाबाजी… राज्यसभेच्या निकालानंतर संजय राऊतांचा भाजपावर आरोप

राज्यसभा निवडणुकीच्या सहा जागांचा निकाल जाहीर झाला आहे. मात्र सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे उमेदवार संजय पवार आणि भाजपाचे उमेदवार धनंजय महाडीक यांच्यात थेट लढत होत शिवसेनेच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला. तर भाजपाचे तीन तर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक उमेदवार निवडूण आला. तसेच या निवडणूकीत महाविकास आघाडीकडच्या काही अपक्षांची मते …

Read More »

राज्यसभेच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यकर्त्यांनी राज्यकर्त्या सारखं… शिवसेनेला लगावला टोला

राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर भाजपाच्या उमेदवारानं बाजी मारल्यामुळे शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत भाजपाचे तीन तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून आला. या पार्श्वभूमवीर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. एकीकडे शिवसेना …

Read More »

राज्यसभेच्या निकालानंतर शरद पवार यांच्या ‘त्या’ वक्तव्यातून नेमका कोणाला संदेश नेमके वक्तव्य कोणाला उद्देशून उध्दव ठाकरे की देवेंद्र फडणवीस?

मध्यरात्री १ वाजेपर्यत झालेल्या राजकिय नाट्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभा निवडणूकीच्या मतमोजणीला परवानगी दिली. या मतमोजणीत भाजपाच्या तिसऱ्या उमेदवाराचा विजय झाला तर शिवसेनेच्या दुसऱ्या अर्थात महाविकास आघाडीच्या चवथ्या उमेदवाराचा पराभव झाला. या निवडणूकीत महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आणि छोट्या पक्षांनी भाजपाच्या पारड्यात मतदान टाकल्याचे स्पष्ट झाले. या साऱ्या पार्श्वभूमीवर …

Read More »