Breaking News

Tag Archives: rajesh tope said

आरोग्य मंत्री टोपे म्हणाले की, लॉकडाऊन नाही तर कडक निर्बंध राज्यात ८५ टक्के रूग्णांना लक्षणे नाहीत

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोना बाधितांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यास भाग पाडू नका असा इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दिला. परंतु राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात नागरिकांना दिलासा देत लॉकडाऊन नव्हे तर राज्यात कडक निर्बंध लागू करणार असल्याची भूमिका जाहिर करत मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भूमिकेपेक्षा …

Read More »

आरोग्य विभागाच्या पदभरतीतील या पदांसाठी पुन्हा परिक्षा घेणार सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची विधान परिषदेत माहिती

मुंबई : प्रतिनिधी सार्वजनिक आरोग्य विभागातील ५४ संवर्गातील ३ हजार २७६ पदे भरण्यासाठी २८ फेब्रुवारी रोजी परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी ५१ संवर्गातील पदांचे निकाल घोषीत करुन निवड प्रकिया पूर्ण करण्यात येईल. आरोग्य सेवक व वाहन चालक पदाच्या परीक्षेसंदर्भातील अनियमिततेचा पोलीस तपास पूर्ण होईपर्यंत निकाल घोषीत करण्यात येणार नाही.  ठाणे विभागात सुतार पदाची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी …

Read More »

मुंबईसह राज्याच्या ग्रामीण भागात महिलांसाठी अत्याधुनिक व अद्ययावत फिरते दवाखाने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी नॅशनल हेल्थ मिशनच्या माध्यमातून लवकरच मुंबईसह राज्याच्या ग्रामीण भागातील महिलांसाठी अत्याधुनिक व अद्ययावत फिरता दवाखाना सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात जनता दरबार उपक्रमासाठी आले असता राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. महिलांना घरातून हॉस्पिटलमध्ये आणणे. विशेषतः गरोदर …

Read More »