Breaking News

Tag Archives: rajendra shingane

पंतप्रधानांसोबत भेटीनंतरच्या त्या वावड्यांचा विचार करू नका राष्ट्रवादीच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त शरद पवारांचे प्रतिपादन

मुंबई: प्रतिनिधी कुणी काही म्हणो सरकार बनवण्याच्या दिवसानंतर चर्चा आणि वर्तमान पत्रात व टेलिव्हिजनचं डिस्कशन… किती दिवस… किती आठवडे… किती महिने काढेल असं होतं. पण आता कोण चर्चा करत नाही. काल – परवा थोडीफार चर्चा झाली. परंतु मला त्या चर्चेची चिंता वाटत नाही. राज्याचे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटले. त्याअगोदर पंतप्रधान मुख्यमंत्र्यांसोबत …

Read More »

औषध मंत्री म्हणाले, रेमडेसीवर आणि टोसीलीझुमॅब ही औषधे कधी वापरायची ते सांगा अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे मुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यांना पत्र

मुंबई : प्रतिनिधी कोरोना आजाराच्या उपचारासाठी लागणारे  प्रामुख्याने रेमडेसीवर [Remdesivir 100 mg Inj] व टोसीलीझुमॅब  (Tocilizumab Inj) या औषधाच्या वापराबद्दल संभ्रम निर्माण होत असून या औषधांच्या वापराबाबत कोवीड टास्कफोर्सच्या माध्यमातून निश्चित असे मार्गदर्शन होणे आवश्यक असून त्याबाबतचे मार्गदर्शन करावी अशी विनंती अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी नुकतेच पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री …

Read More »

कोविड-19 औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांची तक्रार या नंबरवर: ही पर्यायी औषधे वापरा अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी कोविड-19 या कोरोना विषाणूच्या आजाराच्या उपचारासाठी लागणारी औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावी त्यांचा तुटवडा भासू नये या साठी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे विशेष लक्ष ठेऊन आहेत. सातत्याने अधिकाऱ्याच्या, पुरवठादारांच्या बैठका घेऊन ते आढावा घेत आहेत. तर रुग्णालय, फार्मसी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन …

Read More »

Remedesivir आणि TOCILIZUMAB औषधे या ठिकाणी मिळणार अन्न व औषध प्रशासन विभागाकडून दुकानांची यादी जाहीर

मुंबई: प्रतिनिधी मुंबई आणि उपनगरात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. यापार्श्वभूमीवर डॉक्टरांकडून Remedesivir आणि TOCILIZUMAB या औषधांचा वापर बाधित रूग्णांवर करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र या दोन्ही औषधांचा काळाबाजार सुरु झाल्याने यावर आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने मुंबई आणि उपनगरात ही औषध मिळण्याची ठिकाणे निश्चित केली आहेत. सध्या …

Read More »

पवारांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांचे केले कौतुक चांगले काम करत असल्याची शाबासकीची थाप

मुंबई: प्रतिनिधी राज्यावर आलेले कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे विशेषत: अजित पवार हे चांगले चांगले काम करत आहेत. तसेच मंत्रिमंडळातील त्यांचे इतर सहकारीही चांगले काम करत असल्याची शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मारत त्यांचे कौतुक केले. समाजमाध्यमातून जनतेशी संवाद साधताना त्यांनी या …

Read More »

दुध भेसळीवर अंकुश ठेवण्यासाठी औषध आणि पदुमचे जिल्हानिहाय पथक मंत्री शिंगणे आणि केदार यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात दुधात भेसळीबाबतच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. या दुध भेसळीवर अंकुश ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रसासन विभाग आणि दुग्धविकास यांची संयुक्तरित्या प्रत्येक जिल्ह्यात पथक तैनात करत त्या मार्फत दूधाची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे मंत्री राजेंद्र शिंगणे आणि पदुम मंत्री सुनिल …

Read More »

बुलढाणातून धनुष्यबाण हद्दपार करा आणि हातात घड्याळ बांधा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे आव्हान

बुलढाणा – खामगावः प्रतिनिधी बुलढाणा जिल्हयातून धनुष्यबाण हद्दपार करा आणि हातात घड्याळ बांधून राजेंद्र शिंगणे यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी केले. या जाहीर सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, माजी मंत्री आणि उमेदवार पण डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार प्रकाश गजभिये,कॉंग्रेसचे नेते …

Read More »