Breaking News

Tag Archives: rains

दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह पश्चिमेकडून पूर्व आणि उत्तर ते दक्षिण भारतात पावसाने दमदार हजेरी वंदे भारत, शताब्दी, गतिमान आणि राजधानीसह २० गाड्या उशिराने धावल्या

वसामुळे दिल्लीतील तापमानाचा पारा सामान्यपेक्षा पाच अंश सेल्सिअसने घसरला. कमाल तापमान २८.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. गेल्या २४ तासांत ३८.६ मिमी पावसाची नोंद झाली. तीन दिवसांच्या पावसासोबतच चमोलीत हंगामातील पहिला हिमवृष्टीही झाली. पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे बद्रीनाथ धाम, हेमकुंड साहिब आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये थंडी सुरू झाली. केदारनाथच्या डोंगरांव्यतिरिक्त नीलकंठ, बद्रीनाथ …

Read More »

गोदावरी, प्राणहीता पाणलोट क्षेत्रात नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १५ तुकड्या तैनात

सततच्या पावसामुळे गोदावरी व प्राणहिता नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर विभागात-गडचिरोली जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये २० मिमी. एवढा सरासरी पाऊस झाला असून जिल्ह्यातील वैनगंगा, प्राणहिता व वर्धा या नद्या इशारा पातळीच्या जवळपास वाहत आहेत तर गोदावरी नदी …

Read More »