Breaking News

Tag Archives: provident fund

EPFO आता वैद्यकीय खर्चासाठी १ लाख रूपये देणार या नियमात केला बदल

एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) ने अलीकडेच परिच्छेद 68J अंतर्गत ऑटो क्लेम सेटलमेंट्सची विद्यमान पात्रता मर्यादा ५०,००० रुपयांवरून १ लाख रुपये केली आहे. परिच्छेद 68J EPF योगदानकर्त्याला स्वत:च्या आणि अवलंबितांच्या वैद्यकीय खर्चासाठी आगाऊ अर्ज करण्याची परवानगी देतो. EPFO सदस्यांना विशिष्ट परिस्थितीत वैद्यकीय उपचारांसाठी आगाऊ रक्कम मागण्याची परवानगी आहे. EPFO ने …

Read More »

ईपीएस पेन्शनधारक जीवन प्रमाणपत्र कधी सादर करू शकतात? यासंबंधीचे नियम जाणून घ्या

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे देशभरात लाखो पेन्शनधारक आहेत. या पेन्शनधारकना वर्षातून एकदा त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. ईपीएस (कर्मचारी पेन्शन योजना) चा लाभ १५,००० रुपयांपर्यंत पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध आहे. ही योजना विशेषतः अल्प उत्पन्न गटातील लोकांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. जीवन प्रमाणपत्र कधी सबमिट …

Read More »

कंत्राटदारांनी कर्मचाऱ्यांची थकीत पीएफ रक्कम जमा न केल्यास थेट बेस्टवर कारवाई करा कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांचे आदेश

नियुक्त कंत्राटदारांने बेस्टच्या आस्थापनेकडून कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी प्राप्त झालेल्या रकमेतून नियमानुसार कर्मचाऱ्यांच्या पीएफ-भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा केली नसल्याने मुख्य आस्थापना म्हणून बेस्टने महिन्याभरात ही रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयात जमा करावी, असे निर्देश कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांनी आज येथे दिले. मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम (बेस्ट), व्यवस्थापनेचे …

Read More »

EPFO ने २३.३४ कोटी लोकांना दिले व्याजाचे पैसे, तुमच्या खात्यावर आले का? तर ते ‘असे’ तपासा

मराठी ई-बातम्या टीम कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने २३.३४ कोटी ग्राहकांच्या खात्यात २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी व्याज हस्तांतरित केले आहे. EPFO PF वर ८.५०% दराने व्याज देत आहे. तुमच्या पीएफ खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तुम्ही तपासणे आवश्यक आहे. तुमची शिल्लक कशी तपासायची आणि व्याजाचे पैसे …

Read More »