Breaking News

Tag Archives: pritam munde

लक्षवेधी आंबेडकर-शिंदे लढतीसह चव्हाण, निंबाळकर-पाटील यांचे भवितव्य पणाला दुसऱ्या टप्प्यातील १० जागांसाठी गुरूवारी मतदान

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील लक्षवेधी लढत ठरणार असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील वंचित आघाडीचे अँड. प्रकाश आंबेडकर विरूध्द सुशीलकुमार शिंदे यांच्यासह नांदेडमधील अशोक चव्हाण, बीडमधील प्रितम मुंडे आणि उस्मानाबाद मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजीतसिंह आणि ओमराजे निंबाळकर यांचे भवितव्य उद्या गुरूवारी ईव्हीईएम मशिन्समध्ये बंद होणार आहे. …

Read More »

बीड जिल्हयात निर्भीड आणि निष्पक्ष वातावरणात निवडणुका घ्या एस.पी. आणि पी.आय.पाळवदेची जिल्हयाबाहेर बदली करण्याची विरोधी पक्षनेते मुंडे यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील पोलीस प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या मर्जीने काम करीत असल्यामुळे बीड जिल्ह्यात निर्भीड आणि निष्पक्ष वातावरणात निवडणुका होणार नाही त्यामुळे निवडणूक आयोगाने यात लक्ष घालावे अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. या निवडणुका भयमुक्त वातावरणात व्हाव्यात यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख आणि स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस …

Read More »