Breaking News

Tag Archives: pravin darade

प्लास्टीकवरील बंदी शिथील, या गोष्टी आता वापरण्यास परवानगी

महाराष्ट्र शासनाच्या प्लास्टिक बंदी धोरणाच्या अधिसूचनेमध्ये सुधारणा करण्यात आली असून, नव्या निर्णयामुळे विघटनशील (कंपोस्टेबल) पदार्थापासून बनविण्यात आलेले आणि एकदाच वापर होणाऱ्या स्ट्रॉ, ताट, कप, प्लेटस, ग्लासेस, काटे, चमचे, भांडे, वाडगा, कन्टेनर आदी वस्तूंच्या उत्पादनास अनुमती देण्यात आली आहे. अशी माहिती, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग सचिव प्रविण दराडे यांनी पत्रकार …

Read More »

राज्यातील १५ आयएएस अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या…वाचा कोण कुठे बदलून गेले प्रविण दराडे, डॉ. अश्विनी जोशी, डॉ.कलशेट्टी, डॉ.सुधाकर शिंदे यांच्यासह अन्य जणांचा समावेश

मुंबई : प्रतिनिधी राज्यावर कोसळलेल्या अतिवृष्टी संकटामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याच्या दौऱ्यावर मुख्यमंत्र्यांसह राज्य मंत्रिमंडळातील बहुतांष मंत्री असताना आज १५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये ज्येष्ठ सनदी अधिकारी प्रविण दराडे आणि त्यांच्या पत्नीं पल्लवी दराडे यांच्यासह अन्य १५ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. सनदी अधिकारी प्रविण दराडे यांची समाज कल्याण …

Read More »

म्हाडाचे नवे मुख्याधिकारी डिग्गीकर तर समाज कल्याण आयुक्तपदी नारनवरे ६ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील ६ आयएएस अधिकाऱ्यांच्या पुन्हा बदल्या राज्य सरकारकडून करण्यात आल्या आहेत. म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी अनिल डिग्गीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पुणे येथील समाज कल्याण आयुक्त पदी असलेल्या प्रविण दराडे यांची उचलबांगडी करत त्यांच्या ठिकाणी प्रशांत नारनवरे यांची नियुक्ती करण्यात आली. याशिवाय विवेक जॉन्सन अधिसंख्य …

Read More »

अनुसूचित जातीतील नवउद्योजकांना वर्षभरात १०० कोटी देणार १३ कोटीचे ८ दिवसात वितरण : धनंजय मुंडे

मुंबई : प्रतिनिधी अनुसूचित जातीतील नवउद्योजकांना येत्या वर्षभरात १०० कोटी रूपये मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार असून त्यातील १३३ नवउद्योजकांना आठ दिवसांत १२.९८ कोटीचा मार्जिन मनी  वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. मंत्रालयात सामाजिक न्याय विभागातील १३३ नवउद्योजकांना मार्जिन मनी मिळणे बाबत व सामाजिक न्याय विभागाच्या लघुउद्योजक यांच्यासाठी असलेल्या योजना बाबत …

Read More »

ठाकरे सरकारकडून २२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई आणि मंत्रालयातील बहुतांष अधिकारी बाहेरच्या नियुक्तीवर

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार स्थानापन्न होवून आता स्थिरतेकडे वाटचाल करत आहे. या वाटचालीचा भाग म्हणून मुंबई, मंत्रालयासह राज्यातील २२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रविण दराडे यांची बदली समाज कल्याण आयुक्त पुणे येथे करण्यात आली आहे. …

Read More »