Breaking News

Tag Archives: pralhad joshi

दिल्ली दौऱ्यावरील धनंजय मुंडे भेटले केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींनाः अन्नधान्य पुरवठ्यात वाढ करा सर्व्हरच्या समस्या, E Pos मशीन यांसह विविध अडचणींच्या अनुषंगाने जोशी - मुंडेंमध्ये सकारात्मक चर्चा

महाराष्ट्र राज्याला लाभार्थ्यांचे सुधारित वाटप NFSA अधिनियम – २०१३ अंतर्गत तत्कालीन लोकसंख्येच्या आधारावर ७ कोटी १६ हजार इतके लक्ष्य दिलेले होते. मात्र मागील दशकात वाढलेल्या लोकसंख्येनुसार हे लक्ष्य वाढवून ८ कोटी, २० लाख, ६१ हजार इतके करण्यात यावे, याबाबत अन्न व नागरी पुरवठा विभाग महाराष्ट्र शासनाने केंद्रसरकारला २०२१ साली प्रस्ताव …

Read More »

भाडे आकरणीतील तफावतीवरून ओला आणि उबरला नोटीस केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने नोटीस पाठविली

राईड-हेलिंग फर्म ओला कंझ्युमरने शुक्रवारी सांगितले की ती वापरकर्त्याच्या मोबाइल डिव्हाइसच्या ऑपरेटिंग सिस्टमच्या आधारे किंमत समायोजित करत नाही. तिचा जागतिक प्रतिस्पर्धी उबरने गुरुवारी अँड्रॉइड आणि अ‍ॅपल फोनसाठी वेगवेगळ्या किंमतींचे असेच आरोप फेटाळले होते. अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसवर समान राईड्स बुक केल्याने वेगवेगळे भाडे मिळत असल्याचा ग्राहकाचा दावा उत्तर म्हणून ओला …

Read More »

इंडियाच्या धास्तीने संसदेचे पाच दिवसीय विशेष अधिवेशन सांसदीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विटद्वारे दिली माहिती

संसदेचे पावसाळी अधिवेशन संपून साधारणतः २० दिवस पूर्ण होत आले. या पावसाळी अधिवेशनात विरोधकांकडून मणिपूर राज्यातील हिंसाचार, महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्यावर चांगलेच मोदी सरकारला घेरले. त्यातच इंडिया आघाडीची बैठक मुंबईत होत आहे. मात्र या आघाडीच्या बैठकांचा फटका भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बसण्याची शक्यता निर्माण झाले आहे. त्यामुळे विरोधकांच्या …

Read More »