Breaking News

Tag Archives: ppf

या बचत योजनांवरील व्याज दर तीन महिन्यांसाठी जैसे थे निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्रालयाने केली घोषणा

सध्या देशात लोकसभा निवडणूकांचा कालावधी सुरु आहे. देशातील निवडणूका या सात टप्प्यात होत असून यात जवळपास तीन महिने हा निवडणूकीचा हंगाम असाच सुरु राहणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्रालयाने मोठा निर्णय जाहिर केला आहे. केंद्र सरकारकडून चालविण्यात येत असलेल्या योजनांवरील एप्रिल-जून या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी यासारख्या …

Read More »

हे काम लवकर न केल्यास पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी खाते होईल निष्क्रीय, जाणून घ्या तपशील वित्त मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार या गोष्टी करणे आवश्यक

तुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही छोट्या बचत योजनेत गुंतवणूक केली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. वित्त मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS), सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) किंवा इतर कोणत्याही लहान बचत योजनांच्या गुंतवणूकदारांना त्यांचा आधार क्रमांक पोस्ट ऑफिस किंवा बँकेत …

Read More »

अधिक व्याज दराचे पर्सनल लोन घेताय?, आधी ‘हे’ पर्याय पहा हे आहेत पैसे उभारण्याचे मार्ग

मुंबई: प्रतिनिधी अचानक पैशाची गरज लागली तर आपण तो पर्सनल लोन (वैयक्तिक कर्ज) घेतो. अशावेळी पर्सनल लोनसाठी किती व्याज द्यावं लागेल याचा विचार केला जात नाही. पर्सनल लोनसाठी काहीही तारण लागत नसल्याने या कर्जाचा व्याजदर अधिक असतो. हे कर्जही तात्काळ मिळतं. त्यामुळे अधिक व्याजदराने पर्सनल लोन घेतलं जातं. मात्र, महाग …

Read More »

केंद्र सरकारकडून अल्पबचत ठेवींवरील व्याजात कपात कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कपात तीन महिन्यासाठी

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी मध्यम वर्गीय आणि सर्वसामान्य नागरीकांकडून पैशांची बचत करण्याकरीता केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या विविध योजनांमध्ये पैश्याची गुंतवणूक केली जाते. मात्र कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तीन महिन्याकरीताअल्पकालीन बचतीवरील व्याजात १ ते ३ टक्क्यापर्यंत कपात करण्याचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून करण्यात येणार आहे. या अल्पकालीन बचतीमध्ये साधारण …

Read More »

नवीन वर्षात पीपीएफ, लहान योजनांवर मिळणार कमी व्याज ०.२० टक्क्याने केली कपात

नवी दिल्लीः प्रतिनिधी केंद्र सरकारने लहान बचत योजनांवरील व्याजदरात ०.२० टक्क्यांनी कपात केली आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या जानेवारी – मार्च तिमाहीत पोस्टातील लहान बचत योजनांवर कमी व्याज मिळणार आहे. याशिवाय केंद्र सरकारने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), किसान विकास पत्र आणि सुकन्या समृद्धी योजनेवरीलही व्याजदर ०.२० टक्क्यांनी कमी केले आहेत. …

Read More »