Breaking News

Tag Archives: power tariff charges

काँग्रेसच्या या मागणीत थोडा बदल करत भाजपाने केली तीच मागणी वीज बील किमान रकमेचे आकारण्याची मागणी

मुंबई: प्रतिनिधी राज्यापासून ते राष्ट्रीयस्तरापर्यंत काँग्रेसच्या प्रत्येक धोरणाला आणि त्यांच्या वक्तव्याला राष्ट्रवादी विरोधी किंवा जनता विरोधी असल्याची बतावणी-टीका भाजपाकडून सातत्याने केली जाते. मात्र राज्यात पहिल्यांदाच टाळेबंदीमुळे आर्थिक नुकसानीत असलेल्या सर्वसामान्य नागरिक आणि उद्योजक-व्यावसायिकांची वीज बीले किमान रकमेनुसार आकारावीत अशी मागणी भाजपाने केली. तर २४ तासापूर्वी मुंबई काँग्रेसने अशीच मागणी करत …

Read More »

ऊर्जामंत्री राऊतजी, २ हजार रूपया पर्यतचे वीजबील माफ करा उद्योगांना अंदाजीत बीले पाठविण्याऐवजी योग्य बीले पाठविण्याची काँग्रेसची मागणी

मुंबई: प्रतिनिधी लॉकडाऊनमुळे मुंबईसह राज्यातील सर्वच आर्थिक, व्यवसाय केंद्रे बंद आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांना घरी बसावे लागले. त्यातच या नागरिकांना त्यांच्या हक्काचे वेतन मिळालेच असे नाही. त्यामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. त्यातच आता दोन महिन्याची वीज बिले वीज कंपन्यांनी एकमद अंदाजित वाढीव रकमेची जाहीर केल्याने सर्वसामान्य नागरिकांना वीज …

Read More »

दोन-अडीच महिन्याचे वीजबिल एकत्रित आल्यास घाबरू नका मात्र बील भरा पूर्वी भरलेल्या रकमेची कपात; नियमानुसार स्लॅब बेनेफिट; वीज वापरानुसार अचूक बिल

मुंबई: प्रतिनिधी लॉकडाऊनमुळे जवळपास अडीच महिने बंद असलेले वीज मीटर रीडिंग व वीजबिलाचे वाटप महावितरणकडून सुरु करण्यात आले आहे. प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागात मीटर रीडिंगनंतर ग्राहकांच्या गेल्या दोन-अडीच महिन्याच्या वीज वापरानुसार अचूक व एकत्रित वीजबिल देण्यात येत आहे. वीजबिलाचे प्रतिमाह विभाजन करून वीज वापराप्रमाणे मिळणारा स्लॅब बेनेफिटही देण्यात आला …

Read More »