Breaking News

Tag Archives: pooja chavan suicide issue

मंत्र्याचा मुलगाच करतोय शासकिय बंगल्यावर बसून “भूषणा” वह कामगिरी भूखंडाचे श्रीखंड प्रकरणातही शिवसेनेचा मंत्री

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संशयाच्या भोवऱ्यात आल्यानंतर शिवसेना अडचणीत आली असतानाच आता याच पक्षाचा आणखी एक ज्येष्ठ मंत्री भूखंडाचे श्रीखंड खाण्याच्या प्रकरणात अडकण्याची शक्यता निर्माण झाली. या ज्येष्ठ मंत्र्याच्या मुलानेच एका खाजगी कंपनीच्या नावाखाली सरकारी बंगल्यात बसून “भूषणा” वह कामगिरी सुरू केल्याची …

Read More »

पूजा चव्हाण प्रकरणी मंत्री राठोडांना तुर्तास अभय मात्र चौकशी होणार मंत्री संजय राठोड यांची तुर्तास उचलबांगडी नाहीच

मुंबई : प्रतिनिधी बीडची तरूणी पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी राज्याचे वनमंत्री संजय राठोड हे संशयाच्या भोवऱ्यात आले. तसेच भाजपाकडून राठोड यांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची थेट मागणी केल्यानंतर अखेर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याप्रकरणी चौकशी करण्याची तयारी दर्शवित सत्य समोर आल्यानंतर कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले. त्यामुळे वनमंत्र्यांवर उचलबांगडीची कारवाई …

Read More »

भाजपाच्या वाघ म्हणाल्या, मंत्री राठोडांच्या मुसक्या आवळण्याचे सोडून वाट कसली बघताय? पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी मंत्री राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आव्हान

मुंबई : विशेष प्रतिनिधी बीडची तरूणी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्याप्रकरणी मंत्री संजय राठोड यांचा संबध असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यासंदर्भातील उपलब्ध पुरावे ही त्यांच्याशी जोडले जात असल्याने मंत्री राठोड यांच्या मुसक्या आवळायला वाट का बघताय? असा सवाल भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आव्हान दिले. काही …

Read More »

बीडच्या पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी, ऑडिओ क्लिप्सची सर्वंकष चौकशी करा ! देवेंद्र फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना पत्र

मुंबई: प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील परळी बैजनाथ येथील एक २२ वर्षीय तरूणी पूजा चव्हाण हिच्या कथित आत्महत्या प्रकरणाच्या अनुषंगाने विविध माध्यमांमध्ये तसेच समाजमाध्यमांवर विविध प्रकारच्या चर्चा होत आहेत. त्यासंदर्भात काही ऑडिओ क्लिप्स सुद्धा सर्वत्र फिरत आहेत. या प्रकरणावरून बंजारा समाजात प्रचंड अस्वस्थतेचे वातावरण आहे. या प्रकरणात सर्वंकष आणि सखोल चौकशी करण्याची …

Read More »