Breaking News

Tag Archives: pmo

संजय राऊत म्हणाले, चिखल फेकणाऱ्यांचे हातही घाणच क्रिमिनल सिंडीकेट आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या कामकाज पध्दतीचे दिले पुरावे

मागील काही दिवसांपासून राज्यात भाजपा आणि शिवसेने दरम्यान आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. त्यामुळे शिवसेना नेते संजय राऊत कोणता आरोप करतात आणि त्यास भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे कोणते प्रत्युत्तर देत नवा आरोप करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहीलेले असायचे. आता त्यानंतर पुढील …

Read More »

शेतकऱ्यांचे आंदोलन आणि दिपीका पदूकोनेची चौकशी २५ तारखेला चौकशीसाठी हजर राहण्याचे एनसीबीचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या चौकशी संस्थांचा वापर सोयीने करण्यात येत असल्याचा आरोप केंद्रातील भाजपा सरकारवर करण्यात येत आहे. मात्र या गोष्टीला दुजोरा देणारी घटना नुकतीच घडली असून रिया चक्रवर्ती प्रकरणात बॉलीवूड अभिनेत्री दिपीका पदूकोनेला एनसीबीने केंद्र सरकारला सोयीची ठरेल अशा तारखेला चौकशीसाठी बोलाविले आहे. नुकतेच संसदेमध्ये शेतकऱ्यांच्या …

Read More »

बंदी घातलेले चीनी अॅप वापरतो महाराष्ट्र भाजप ‘गद्दार’ भाजपच्या चीन प्रेमाचा धिक्कार!: सचिन सावंत

मुंबई : प्रतिनिधी मोदी सरकारने चीनी कंपन्यांच्या ऍप्स वापरावर भारतात बंदी घातलेली असताना त्यांचाच भारतीय जनता पक्ष अत्यंत निर्लज्जपणे बंदी घातलेली चीनी ऍप्स आजही वापरत असून भाजपाची ही कृती प्रचंड चिड आणणारी आहे. बंदी घातलेले चीनी ऍप वापरून भाजपाने चीनबद्दल आजही प्रचंड प्रेम असल्याचे दाखवून दिले आहे. भाजपच्या बेगडी राष्ट्रप्रेमाचा …

Read More »

नगरविकास सचिव परदेशी निघाले संयुक्त राष्ट्रसंघात तर पुणे जिल्हाधिकारी पंतप्रधान कार्यालयात दोन्ही अधिकाऱ्यांसाठी पंतप्रधान कार्यालयाकडून पदमुक्तीचे आदेश

मुंबई: प्रतिनिधी मुंबई महापालिका आयुक्त पदावर तडकाफडकी बदली करण्यात आलेले नगरविकास विभागाचे सचिव प्रविणसिंह परदेशी यांची संयुक्त राष्ट्रसंघाने त्यांच्या ग्लोबल कोर्डीनेटर या पदावर नियुक्ती केली. त्यामुळे त्यांना नगरविकास विभागाच्या सचिव पदावरून मुक्त करून संयुक्त राष्ट्रसंघात नियुक्तीसाठी परवानगी द्यावी अशी सूचना केंद्र सररकारने राज्याच्या मुख्य सचिवांना केली. तर पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी …

Read More »