Breaking News

Tag Archives: pmc bank scam

हा तर खा.राऊत यांचा कांगावा भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे प्रतिपादन

मुंबई : प्रतिनिधी ईडी ने पाठवलेल्या नोटिशीबाबत शिवसेना नेते खा.संजय राऊत यांनी घेतलेली पत्रकार परिषद म्हणजे निव्वळ कांगावा होता. ईडी ने चुकीच्या पद्धतीने नोटीस पाठवली असं वाटत असेल तर खा.राऊत यांनी ईडी विरोधात खुशाल न्यायालयात जावे, असे प्रतिपादन भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी केले. खा.राऊत यांची पत्रकार परिषद …

Read More »

तोंड उघडायला लावू नका, अन्यथा तुमच्या नेत्यांना मोदी, मल्ल्यासारखं पळून जावं लागेल शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी बायकांच्या पदराआड लपून खेळी करणं भाजपाने थांबवावं. मला तोंड उघडायला लावू,  भाजपाच्या नेत्यांची संपत्ती १६०० पटीने कशी वाढली याचा हिशोब माझ्याकडे आहे. मी जर ठरवलं तर भाजपाच्या दिग्गज नेत्यांना नीरव मोदी आणि विजय मल्ल्यासारखं परदेशात पळून जावं लागेल. माझ्याकडे भाजपाच्या १२० नेत्यांची यादी आहे ते सगळे ईडीच्या …

Read More »

पीएमसी बँकप्रकरणी उच्च न्यायालयाचे रिझर्व्ह बँकेला आदेश १३ नोव्हेंबरपर्यंत काय केले आणि पुढची दिशेची माहिती सादर करा

मुंबई: प्रतिनिधी पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी खोतदारकांना दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) अद्याप कुठली पावले उचलली आहेत व यातून मार्ग काढण्यासाठी पुढील दिशा काय असेल, याची माहिती १३ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयात सादर करावीत, असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आरबीआरला दिले. याबाबतची पुढील सुनावणी आता १९ नोव्हेंबरला घेण्यात येणार असल्याची …

Read More »