Breaking News

Tag Archives: phone tapping case

IPS अधिकारी रश्मी शुक्लांविरुद्ध ५०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल खोट्या गुन्ह्यात अडकवून राजकीय आयुष्य संपवण्याचा कट: नाना पटोले

बेकायदेशीरपणे फोन टॅप केल्याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात ५०० कोटी रुपयांचा दावा दाखल केला आहे. कोणाच्या वक्तिगत जीवनात जाऊन त्यांना त्रास देणे, ब्लॅकमेल करणे ही पद्धत बंद झाली पाहिजे व या संपूर्ण षडयंत्रामागे कोण कोण आहेत ते स्प्ष्ट झाले पाहिजे यासाठी ही याचिका …

Read More »

फोन टॅपिंगचे आदेश देणारे रश्मी शुक्लांचे ‘बिग बॉस’ कोण? बेकायदेशीर फोन टॅप करणाऱ्या रश्मी शुक्ला यांच्यावर तातडीने कारवाई करा

वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीरपणे फोन टॅप केल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर अशाच पद्धतीच्या प्रकरणात दाखल झालेला हा दुसरा गुन्हा आहे. महाविकास आघाडी सरकारने आता कोणतीही दिरंगाई न करता तातडीने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी करत रश्मी …

Read More »

महाविकास आघाडी सरकारला आली जाग, आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांवर गुन्हा दाखल फोन टॅपिंगप्रकरणी पुण्यात गुन्हा

साधारणत: दोन वर्षापूर्वी राज्यात भाजपा आणि महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यावरून सुरु राहिलेल्या रस्सीखेचीत एका माजी महिला पोलिस अधिकाऱ्याने शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या आमदारावर भाजपा सरकारला पाठिंबा दे म्हणून दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर पुन्हा राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या विरोधात पुरावे गोळा करण्याच्या उद्देशाने अनधिकृत पध्दतीने फोन टॅप करण्याचे …

Read More »