Breaking News

Tag Archives: pf account

पीएफ खात्यावर लवकरच येणार व्याज या ४ पर्यायांनी तपासा शिल्लक

कर्मचाऱ्यांचे पीएफ खाते व्यवस्थापित करणारी संस्था कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) त्यांच्या पीएफ खात्यातील शिल्लक ऑनलाइन तपासण्याची सेवा प्रदान करते. व्याजाचे पैसे लवकरच ईपीएफ सदस्यांच्या खात्यात हस्तांतरित केले जातील. सरकारने अलीकडेच पीएफ खात्यावर ८.१५ टक्के व्याज मंजूर केले आहे. ईपीएफओ अनेक ठिकाणी पीएफ खातेदारांच्या खात्यात जमा झालेली रक्कम गुंतवते. …

Read More »

EPFO ने २३.३४ कोटी लोकांना दिले व्याजाचे पैसे, तुमच्या खात्यावर आले का? तर ते ‘असे’ तपासा

मराठी ई-बातम्या टीम कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने २३.३४ कोटी ग्राहकांच्या खात्यात २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी व्याज हस्तांतरित केले आहे. EPFO PF वर ८.५०% दराने व्याज देत आहे. तुमच्या पीएफ खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तुम्ही तपासणे आवश्यक आहे. तुमची शिल्लक कशी तपासायची आणि व्याजाचे पैसे …

Read More »

१ डिसेंबरपासून होणार आहेत ५ मोठे बदल, जाणून घ्या… पाच गोष्टींमध्ये होणार बदल

मुंबईः प्रतिनिधी नोव्हेंबर महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. पुढचा महिना म्हणजे डिसेंबर महिना अनेक बदल घेऊन येणार आहे. १ डिसेंबरपासून बँकिंग आणि ईपीएफओसह अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. आम्ही तुम्हाला अशाच ५ बदलांबद्दल सांगत आहोत. पीएफचे पैसे थांबतील युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) ३० …

Read More »

PF व्याजाचे पैसे आले नाहीत तर येथे करा तक्रार १ मिनिटात जाणून घ्या तुमची शिल्लक

मुंबईः प्रतिनिधी सरकारने देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात व्याज जमा करण्यास सुरुवात केली आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी सरकार EPF बचतीवर ८.५ टक्के दराने व्याज देत आहे. व्याजाचे पैसे पीएफ खात्यात आले की नाही, ते तुम्ही घरी बसून पाहू शकता. याशिवाय जर तुमच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा झाली नसेल, तर …

Read More »

पीएफ खात्यातील शिल्लक जाणून घ्यायचीय? असे आहेत मार्ग मोबाईल नंबरवरून करा तपासणी

मुंबई: प्रतिनिधी नोकरदारांच्या पगारातून दर महिन्याला पीएफ कापला जातो. आपल्या पीएफ खात्यात किती पैसे जमा आहेत हे अनेकांना माहीत नसतं. मात्र, याची माहिती तुम्हाला सहज मिळू   शकते. ईपीएफओ ने आपल्या सदस्यांना त्यांच्या खात्यातील जमा रकमेची माहिती मिळवण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत. एसएमएस, ईपीएफओ वेबसाईट, मिस्ड कॉल, मोबाइल अॅप …

Read More »