Breaking News

Tag Archives: petrol diseal

जिंदाल समुह विकणार इंधनाच्या वाहन किंमतीत इलेक्ट्रीक वाहन १० लाख प्रवासी वाहने विकण्याचे उद्दिष्ट

सज्जन-जिंदालच्या नेतृत्वाखालील JSW समूहाचे उद्दिष्ट भारतातील इलेक्ट्रीक प्रवासी वाहन विभागामध्ये विद्युत वाहनाची किंमत किमान इंधनावर चालणाऱ्या वाहनाप्रमाणेच असावी या अपेक्षेसह आहे, पार्थ जिंदाल, ३३ वर्षीय वंशज $२३ – अब्जावधी कमाई JSW समूहाने, भारतात नवीन इलेक्ट्रिक वाहने (NEVs) तयार करण्यासाठी SAIC-मालकीच्या MG मोटरसह संयुक्त उपक्रमाची घोषणा केल्यानंतर २० मार्च रोजी सांगितले. …

Read More »

राज्याच्या अधिकारावरून अर्थमंत्री अजित पवारांनी केंद्राला सुनावलं पेट्रोल-डिझेल जीएसटी कक्षेत आणण्याच्या अनुषंगाने अर्थमंत्री अजित पवारांचे वक्तव्य

मुंबई : प्रतिनिधी सद्यपरिस्थितीत राज्याच्या महसूलात सर्वाधिक भर घालणाऱ्या पेट्रोल-डिझेलवरील कर आता जीएसटीत समावेश करण्याच्या चर्चेवरून राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त करत केंद्राने केंद्राचे कर लावण्याचं काम करावं असे केंद्राला बजावत राज्याचे अधिकारावर गदा आणू नये असा सज्जड इशाराही त्यांनी केंद्र सरकारला दिला. दबक्या आवाजात पेट्रोल-डिझेलवर जीएसटी …

Read More »

पेट्रोल, डिझेलवरील अन्यायी कर कमी करून जीएसटीच्या कक्षेत आणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी

मुंबई : प्रतिनिधी राज्यात इंधनावर सरकारने लावलेला अन्यायी कर कमी करावा व त्यावरील विविध अधिभार तात्काळ रद्द करून पेट्रोल डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली. सध्या संपूर्ण देशपातळीवर महाराष्ट्रात पेट्रोल व डिझेलचे दर सर्वाधिक …

Read More »