Breaking News

Tag Archives: petrol diseal price hike

कपातीची ‘चूक’ सुधारली पण इंधन दरवाढीची ‘घोडचूक’ कधी सुधारणार? मोदींच्या चुकांची किंमत सात वर्षांपासून देश मोजतच आहे: नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी बचतीवरील व्याजदर कपातीचा निर्णय हा नजरचुकीने झाला होता म्हणून तो मागे घेत असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सांगितले. परंतु देशभरातून मोदी सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता तसेच पाच राज्यातील निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणूनही तात्पुरता हा निर्णय मागे घेतलेला असू शकतो. नजरचुकीने झालेली चूक …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसचं पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात तीव्र आंदोलन नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली अणुशक्तीनगर-चेंबूर ते गोवंडीदरम्यान काढली आक्रोश रॅली

मुंबई : प्रतिनिधी मोदी सरकार होश मे आओ… फेकू सरकार हाय हाय…नरेंद्र मोदी सरकार हाय हाय… या सरकारचं करायचं काय…खाली डोकं वर पाय… पेट्रोल-डिझेल दरवाढ करणाऱ्या सरकारचा निषेध असो… अशा गगनभेदी घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यउपाध्यक्ष आणि राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अणूशक्तीनगर-चेंबुर आणि गोवंडी परिसर …

Read More »

पेट्रोल-डिझेलवर कर लावून भाजपसरकार तुंबडया भरतंय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकार आणि राज्य सरकार पेट्रोल-डिझेलवर कर लावून आपल्या तुंबडया भरत आहेत. महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेला लुटण्याचे काम भाजप दोन्ही ठिकाणी करत असल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला.  पेट्रोल आणि डिझेलवर लावलेल्या करामुळे महागाई वाढली आहे. जगाच्या पाठीवर सर्वात महाग पेट्रोल …

Read More »

पेट्रोल-डिझेलचा जीएसटी मध्ये समावेश करण्यास राज्याची तयारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती

मुंबई : प्रतिनिधी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढत असल्याने महाराष्ट्रासह देशातील सर्वसामान्य जनतेला महागाईची झळ सोसावी लागत आहे. त्यामुळे इतर वस्तुंप्रमाणे पेट्रोल-डिझेलचा समावेश जीएसटीत करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यावर अखेर पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडत या वाढत्या किमती कमी करण्याच्यादृष्टीने महाराष्ट्र सरकार पेट्रोल डिझेलचा समावेश जीएसटीत …

Read More »

लुटलेले हजारो कोटी वापरा पण पेट्रोल-डिझेलचे दर कमी करा! विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी भाजप-शिवसेनेच्या केंद्र सरकारने आजवर ग्राहकांच्या खिशातून लुटलेल्या हजारो कोटी रूपयांमधून अनुदान द्यावे आणि पेट्रोल-डिझेलची महागाई कमी करावी, अशी मागणी करत पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दराबाबत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला. दररोज वाढणार्‍या पेट्रोल-डिझेलच्या किंमतींसंदर्भात रोष व्यक्त करताना ते म्हणाले की, सततच्या भाववाढीसाठी केंद्र सरकारने सबबी सांगणे …

Read More »