Breaking News

Tag Archives: petrol-diesel

निवडणूकीच्या तोंडावर पेट्रोल-डिझेलच्या दरात कपातः नवे दर आजपासून देशातील कंपन्यांनी दरात २ रूपयांनी केली घट

देशात निवडणूकीचा माहोल सुरु झालेला आहे. मागील पाच वर्षात विरोधी पक्षांसह सर्वसामान्य जनतेकडून सातत्याने महागाईच्या मुद्यावरून आंदोलन करत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात करण्याची मागणी केली. परंतु केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने याकडे साफ दुर्लक्ष केले. मात्र देशात लोकसभा निवडणूकीचे वारे वाहायला लागले आहेत. यापार्श्वभूमीवर २०२२ नंतर तेल कंपन्यांनी (OMCs) गुरुवारी …

Read More »

अजित पवारांनी सांगितली व्हॅट करातून केंद्राला दिलेल्या महसूलाची आकडेवारी राज्याच्या तिजोरीवर परिणाम झाला

Ajit Pawar

व्हॅटचा निर्णय घेत असताना सरकारने रक्कम कमी केली. त्यात २४०० कोटी रुपयांचा महसूल सोडावा लागला. मुल्यवर्धित कपातीमुळे राज्याच्या तिजोरीवर परिणाम झाला आहे असे असताना विरोधक अजून कपात केली पाहिजे असे बोलत आहे. परंतु राज्य सरकारने जेवढं शक्य आहे तेवढं करण्याचा प्रयत्न केल्याची राज्य सरकारची भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज …

Read More »

सुधीर मुनगंटीवारांच्या खुलाशामुळे अजित पवारांची अडचण होणार ? पेट्रोल-डिझेलचा जीएसटी करात समाविष्ट करण्याचे या आधीच राज्य सरकारचे पत्र

मुंबई: विशेष प्रतिनिधी देशातील नागरीकांना स्वत: दरात पेट्रोल-डिझेल देण्यासाठी या दोन्ही वस्तुंचा समावेश जीएसटीत करण्याचे संकेत केंद्राने दिल्यानंतर यासंदर्भात राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्राला राज्याच्या कर लागू करण्याच्या अधिकार गदा आणू नका असा इशारा दिला. त्यास काही तासांचाच अवधी लोटला नाही तोच भाजपा नेते तथा माजी अर्थमंत्री …

Read More »

पेट्रोल-डिझेल जीएसटी खाली आणणार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक महाग किंमतीला पेट्रोल आणि डिझेल मिळत आहेत. या दोन्ही गोष्टी पेट्रोल-डिझेल या जीएसटी खाली आणण्याची तरतूद जीएसटी कायद्यात करण्यात आली असून याबाबत देशातील ३१ राज्याचे एकमत झाले की त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. मंत्रालयातील …

Read More »

पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणा इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करणारः खा. अशोक चव्हाण

मुंबई : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत सरकारकडून सातत्याने वाढ केली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्यानंतरही सरकार इंधनावर कराचा बोझा टाकून महागाई वाढवत आहे. सध्या संपूर्ण दक्षिण आशियात सर्वात महाग पेट्रोल, डिझेल भारतात आहे. निरव मोदी, विजय माल्ल्याने बँकांच्या बुडवलेल्या हजारो कोटी रूपयांची वसुली सर्वसामान्यांकडून करण्याचा हा …

Read More »

पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात २९ जानेवारीपासून आंदोलन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी दररोज पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले जात आहेत. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांची लूट सुरु असून काँग्रेस पक्ष या दरवाढीविरोधात २९, ३०, ३१ जानेवारी रोजी राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली. दादर येथील टिळक भवन येथे काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला राज्याचे माजी …

Read More »