Breaking News

Tag Archives: percentage increased

डिसेंबरमध्ये नोकऱ्यांच्या नियुक्तीत ९ टक्के वाढ १६ पेक्षा जास्त अनुभव असलेल्यांमध्ये २३ टक्के वाढ

मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत डिसेंबरमध्ये भारतात व्हाईट कॉलर नोकऱ्यांसाठी नियुक्ती ९% वाढली आहे, गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या एका खाजगी सर्वेक्षणात दिसून आले आहे. उच्च-कौशल्य आणि धोरणात्मक भूमिकांमुळे गेल्या वर्षीच्या २,४३९ अंकांवरून नोकरी जॉबस्पीक इंडेक्स महिनाभरात २,६५१ अंकांवर पोहोचला. डिसेंबर २०२४ मध्ये प्राथमिक वाढ करणाऱ्या प्रमुख क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता/मशीन लर्निंग (AI/ML) …

Read More »

विधानसभा मतदानाच्या आकडेवारीत तिसऱ्यांदा सुधारणाः १ टक्क्याने मतदान वाढले पुरूष, महिला व तृतीयपंथी यांची अंतिम आकडेवारी जाहीर

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या २८८ मतदारसंघांकरिता २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान झाले. या मतदानात एकूण ६ कोटी ४० लाख ८८ हजार १९५ मतदारांनी आपला सहभाग नोंदविला असून यामध्ये एकूण ३ कोटी ३४ लाख ३७ हजार ५७ पुरूष, ३ कोटी ६ लाख ४९ हजार ३१८ महिला तर १ हजार …

Read More »