Breaking News

Tag Archives: pension

ईपीएस पेन्शनधारक जीवन प्रमाणपत्र कधी सादर करू शकतात? यासंबंधीचे नियम जाणून घ्या

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे देशभरात लाखो पेन्शनधारक आहेत. या पेन्शनधारकना वर्षातून एकदा त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. ईपीएस (कर्मचारी पेन्शन योजना) चा लाभ १५,००० रुपयांपर्यंत पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध आहे. ही योजना विशेषतः अल्प उत्पन्न गटातील लोकांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. जीवन प्रमाणपत्र कधी सबमिट …

Read More »

रिटायरमेंटनंतरही पैशांचे नो टेन्शन! असे करा प्लानिंग एक लाख रूपये पेन्शनसाठी किती करावी लागेल गुंतवणूक

रिटायरमेंटनंतर जास्त पैशांची आवश्यकता असते. महिन्याला मिळणारा पगार बंद झाल्यानंतर रोजचा खर्च कसा करायचा असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. दरम्यान, आता तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही.जर तुम्हाला दर महिन्याला लाखो रूपयांची पेन्शन मिळवायची असेल तर तुम्हाला काही पैसे गुंतवावे लागतील. केंद्र सरकारने नॅशनल पेन्शन स्कीमची …

Read More »

पेन्शनवाढीसाठी अर्ज भरला? नसेल तर लगेच भरा, जाणून घ्या किती पगारावर किती मिळणार निवृत्तीवेतन

जर तुम्ही १ सप्टेंबर २०१४ पूर्वी EPFO ​​चे सदस्य असाल आणि त्यानंतरही सदस्य राहिल्यास तुमच्याकडे निवृत्तीनंतरही जास्त पेन्शन मिळवण्याचा पर्याय आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने (EPFO) ने उच्च निवृत्ती वेतनासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २६ जूनपर्यंत वाढवली आहे. खरं तर जर तुम्ही खासगी नोकरीत असाल आणि तुमचे पैसे भविष्य …

Read More »

जुनी पेन्शन योजना लागू करण्यास काँग्रेस कटिबद्ध

जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी देशभरातून होत आहे. जनतेच्या मागणीचा सरकारने सहानुभुतीने विचार करुन त्याची अंमलबजावणी करायला हवी. काँग्रेस शासित राज्ये गुजरात व छत्तीसगडमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली असून गुजरात व हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस सरकार आले तर तेथेही ही योजना लागू करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. काँग्रेस …

Read More »

केंद्र सरकार EPFO पेन्शन ९००० रुपयांनी वाढवणार ? जाणून घ्या कोणाला मिळणार फायदा

मराठी ई-बातम्या टीम केंद्र सरकार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) पेन्शन योजनेच्या (EPS) सदस्यांना भेट देण्याची तयारी करत आहे. मोदी सरकार कर्मचाऱ्यांचे किमान मासिक पेन्शन १,००० रुपयांवरून ९,००० रुपयांपर्यंत वाढवू शकते. असे झाल्यास ईपीएसशी संबंधित लोकांना लवकरच ९,००० रुपये पेन्शन मिळेल. कामगार मंत्रालय फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेऊ …

Read More »