Breaking News

Tag Archives: pegasus software

मोदी सरकारच्या खोटेपणाचा बुरखा फाडला पेगॅसस प्रकरणी नैतिकतेच्या आधारे मोदी सरकारने राजीनामा द्यावा !: नाना पटोले

मराठी ई-बातम्या टीम पेगॅसस प्रकरणी न्यूयॉर्क टाईम्सने नरेंद्र मोदी सरकारचा खोटेपणा उघड केला आहे. मोदी सरकारने संसद, सर्वोच्च न्यायालय व जनतेला पेगॅसस प्रकरणी वारंवार खोटी माहिती देऊन फसवणूक केली आहे. न्यूयॉर्क टाईम्समुळे सत्य उघड झाले असून मोदी सरकारला आता सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नाही, त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, …

Read More »

पेगॅसिसप्रकरणी नव्याने माहिती पुढे आल्याने शिवसेनेचा केंद्रावर निशाणा आम्हाला बोलूच दिले जात नाही पण आम्ही आवाज उठवत आलोय

मराठी ई-बातम्या टीम पेगॅसिस सॉफ्टवेअर प्रकरणी केंद्र सरकारकडून सातत्याने अधिकृत खुलासा करण्यापासून पळ काढण्यात येत असतानाच अमेरिकेतील न्युयॉर्क टाईम्स या वृत्रपत्राने याप्रकरणी नवी माहिती आणि दावे शुक्रवारच्या अंकात प्रसिध्द केले. त्यावरू शिवसेनेचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत म्हणाले की देशात आणीबाणीपेक्षा भयंकर परिस्थिती देशात असून लोकशाही कुठे आहे असा सवाल …

Read More »

मोदी सरकारने पेगॅसिस सॉफ्टवेअर खरेदी केल्याचा न्युयॉर्क टाईम्सचा गौप्यस्फोट: मुळ बातमी वाचा देशाच्या राजकारणात पडसाद

मराठी ई-बातम्या टीम मागील काही वर्षापासून देशातील राजकिय नेत्यांबरोबरच पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्ये यांच्यावर मोदी सरकारने पेगॅसीस सॉफ्टवेअरचा वापर करत पाळत ठेवल्याचा आरोप अनेक राजकिय नेत्यांकडून आणि द वायर या संस्थेने इव्हेस्टीगेटीव्ह जर्नालिझमच्या माध्यममातून उघडकीस आणला. त्यानंतर न्युयॉर्क टाईम्सने यासंदर्भात वृत शुक्रवारी प्रसारीत केले. त्यानंतर भारतीय राजकारणात याचे पडसाद उमटले आहेत. …

Read More »

पेगॅसिस प्रकरणी निकाल देताना न्यायालय म्हणाले, “Big brother watching you” तीन सदस्यीय समिती करणार हेरगिरी प्रकरणाची चौकशी

नवी दिल्ली-वृत्तसंस्था: प्रतिनिधी देशातील पत्रकार, राजकिय व्यक्ती आणि काही सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींची पॅगेसिस सॉफ्टवेअरचा वापर करत फोनच्या माध्यमातून हेरगिरी केल्याप्रकरणावरील याचिकेवर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने प्रसिध्द इंग्रजी साहित्यिक जॉर्ज ऑर्वेल यांच्या १८९४ या पुस्तकातील ‌“Big Brother watching  you” या वाक्याचा संदर्भ देत कोणत्याही व्यक्तीवर अशा प्रकारची हेरगिरी करण्यास परवानगी …

Read More »