Breaking News

Tag Archives: paytm

पेटीएम, IIFL बँक आणि आता कोटक महिंद्रा बँकेवर आरबीआयची बंधन एकदम तीन बँकावर लादलेली बंधन सारखीच

भारताच्या आर्थिक परिस्थितीत, स्थिरता राखण्यात आणि ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी नियामक निरीक्षण महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआय (RBI) च्या अलीकडील हालचाली, विशेषत: पेटीएम पेमेंट्स बँक, IIFL फायनान्स आणि आता कोटक महिंद्रा बँक यासारख्या प्रमुख वित्तीय संस्थांना लक्ष्य करून, संपूर्ण वित्तीय क्षेत्रातील पारदर्शकता आणि अनुपालनावर नियामकाचे लक्ष …

Read More »

आता पीओएस ऑपरेटर्सनाही परवाने घ्यावे लागण्याची शक्यता थर्ड पार्टी पीओएस च्या काी कंपन्यांवर परिणाम होणार

वित्तीय सेवांच्या जगात लवकरच परवान्यांची एक नवीन श्रेणी जोडली जाणार आहे. ऑफलाइन पेमेंट इकोसिस्टमवर आणखी नियम आणून अशा व्यवहारांवर निर्बंध आणण्याचा प्रयत्न रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँके (RBI) ने पीओएस अर्थात पॉइंट ऑफ सेल्स (POS) व्यवसायात काम करण्यासाठी परवाने जारी करण्यासाठी मार्गदर्शक …

Read More »

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने पेटीएमच्या One97 ला दिली परवानगी 'मल्टी-बँक' मॉडेल अंतर्गत थर्ड-पार्टी ॲप्लिकेशन प्रोव्हायडर म्हणून दिली मान्यता

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात NPCI ने One97 Communications ला UPI प्लॅटफॉर्मवर ‘मल्टी-बँक’ मॉडेल अंतर्गत थर्ड-पार्टी ॲप्लिकेशन प्रोव्हायडर (TPAP) म्हणून सहभागी होण्यासाठी मान्यता दिली आहे. ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि येस बँक One97 ला PSP (पेमेंट सिस्टम प्रदाता) बँका म्हणून काम करतील, NPCI ने एका …

Read More »

अखेर आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी पेटीएमला ५.४९ कोटींचा दंड वित्तीय गुप्तहेर विभागाच्या अहवालानंतर वित्त विभागाची कारवाई

फायनान्शिअल इंटेलिजेंस युनिट-इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँकेला मनी लाँडरिंग नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ५.४९ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. १ मार्च रोजी जारी केलेल्या निवेदनात, वित्त मंत्रालयाने म्हटले आहे की काही संस्था आणि त्यांचे व्यावसायिक नेटवर्क ऑनलाइन जुगार आयोजन आणि सुविधा देण्यासह बेकायदेशीर क्रियाकलापांमध्ये गुंतलेले असल्याची माहिती कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींकडून मिळाल्यानंतर …

Read More »

पेटीएम कंपनीला ऱिझर्व्ह बँकेची तंबी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने, बँकिंग नियमन कायदा, १९४९ च्या कलम ३५A अंतर्गत आपल्या अधिकारांचा वापर करून, ११ मार्च २०२२ आणि ३१ जानेवारी २०२४ च्या प्रसिध्दी पत्रकान्वये पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (PPBL किंवा बँक) वर काही व्यावसायिक निर्बंध घातले होते. त्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अंशत बदल करत काही नव्याने अटी …

Read More »

पेटीएम शेअर्सचे लिस्टींग, गुंतवणूकदारांना प्रति शेअर ३५० रुपयांचे नुकसान आयपीओमधील किंमतीपेक्षा कमी लिस्टींग

मुंबई: प्रतिनिधी डिजिटल मोबाइल पेमेंट प्लॅटफॉर्म पेटीएमची मूळ कंपनी One 97 कम्युनिकेशनच्या शेअर्सने गुंतवणूकदारांची निराश केला आहे. ह्या शेअर्सचे गुरूवारी शेअर बाजारात लिस्टिंग झाले. या शेअर्सची मुंबई शेअर बाजारात १,९५५ रुपये आणि राष्ट्रीय शेअर बाजारात १,९५० रुपयांवर नोंद झाली. म्हणजेच ते IPO मधील किमतीपेक्षा ९ टक्के कमी लिस्टींग आहे. सध्या …

Read More »

पेटीएमचा आयपीओ ८ नोव्हेंबरला खुला, लिस्टींगनंतर पेटीएम मार्केट कॅपमध्ये टॉप ३५ कंपन्यांमध्ये देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ

मुंबईः प्रतिनिधी येत्या १० दिवसांत आयपीओ गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी आहे. शेअर बाजारात ६ कंपन्या आयपीओमार्फत येत आहेत. यामध्ये सर्वात मोठा आयपीओ पेटीएमचा असणार आहे. १८ नोव्हेंबरला शेअर बाजारात लिस्टींग झाल्यानंतर पेटीएमचा मार्केट कॅपनुसार सर्वात मोठ्या ३५ कंपन्यांमध्ये समावेश होईल. भारताच्या इतिहासातील हा सर्वात मोठा आयपीओ असणार आहे. पेटीएमचा आयपीओ ८ …

Read More »

देशातील सर्वात मोठ्या आयपीओसाठी सेबीची मंजुरी पेटीएमची १६,६०० कोटी रुपये उभारण्याची योजना

मुंबई : प्रतिनिधी डिजिटल पेमेंट आणि वित्तीय सेवा कंपनी पेटीएमला आयपीओसाठी शेअर बाजार नियामक सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ची मंजुरी मिळाली आहे. आयपीओद्वारे १६,६०० कोटी रुपये उभारण्याची पेटीएमची योजना आहे. कंपनी नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत लिस्ट होऊ शकते. पेटीएम भारतातील सर्वात मोठा आयपीओ घेऊन येत आहे. जर पेटीएमने १६,६०० कोटी …

Read More »

मुख्यमंत्री म्हणाले, त्या “विकास”ने आपल्याला तोंड दाखवायला जागा ठेवली नाही मिशन ऑक्सिजन स्वावलंबन, कोविड केंद्रांची संख्याही वाढवणार

मुंबई : प्रतिनिधी विकास होत राहील. पण जीव वाचले, तर विकासाला खरा अर्थ आहे. आपण विकास, म्हणून ज्याच्या मागे धावत होतो. त्या विकासाने आपल्याला तोंड दाखवायला जागा ठेवलेली नाही. आपल्याला ऑक्सिजनच्या मागे धावावे लागत आहे असल्याची अप्रत्यक्ष टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली. कोरोनाने …

Read More »