सोमनाथ सूर्यवंशी, विजय वाकोडे तसेच सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्यू प्रकरणाचे आता राज्यभर पडसाद उमटत आहेत . परभणीतून यासंदर्भांत निघालेला लॉन्ग मार्च लवकरच मुंबईत धडकणार असून सदर मोर्चाची मुंबईत देखील ठिकठिकाणी जोरदार तयारी सुरु आहे मुंबईतील आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला असलेल्या वरळीमध्ये उद्या मंगळवारी २२ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता सर्वपक्षीय …
Read More »सोमनाथ सुर्यवंशी- विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांच्या न्यायासाठी मुंबईवर लाँग मार्च सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी पुन्हा एकदा राज्य सरकारची मदत नाकारली
परभणीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या लगत असलेल्या राज्यघटनेची विटंबना केल्याच्या विरोधात प्रशासनाच्या विरोधात स्थानिक आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी परभणी बंदचे आंदोलन पुकारले. मात्र याला हिंसक वळण लागले. यावेळी पोलिसांनी एलएलबी करणाऱ्या सोमनाथ सुर्यवंशी ला पोलिसांनी अटक केली. मात्र पोलिस कस्टडीत असतानाच सोमनाथ सुर्यवंशीचा मृत्यू झाला. तसेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्ये विजय …
Read More »