Breaking News

Tag Archives: OTT platform

साऊथचा ‘जेलर’ चित्रपट मराठीत

गुन्हेगाराला सुधारण्याची संधी मिळाली तर गुन्हेगाराच्या आयुष्यात काय बदल घडून येऊ शकतो, या विषयावर आधारीत ‘जेलर’ चित्रपटाचा ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर १९ एप्रिल २०२४ रोजी वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे. जेलर शांताराम याने सरकारला एक प्रस्ताव सादर केला आहे. ज्यात तो पाच गुन्हेगारांची निवड करेल. त्यांना एका ओसाड ठिकाणी …

Read More »

भूषण प्रधान आणि शिवानी सुर्वेंचा ‘ऊन सावली’

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ऊन सावली’ या चित्रपटाला प्रेक्षकांचं महाराष्ट्रभर भरभरून प्रेम मिळालं. कांद्या पोह्याच्या कार्यक्रमातून पार पडलेल्या लग्नात प्रेमाचा गंध कसा दरवळत जातो; सांगणाऱ्या या चित्रपटाचा १२ एप्रिल २०२४ रोजी ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे. प्रणय आणि अन्वी त्यांच्या पालकांच्या आग्रहास्तव लग्नासाठी एकमेकांना भेटायला तयार होतात. …

Read More »

थलापती विजयचा ‘लियो’ ओटीटीवर रिलीजसाठी सज्ज; वाचा कधी आणि कुठे ?

थलापती विजयचा ‘लियो’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला असून अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. ‘लियो’ या चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे.या चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाकडे विजयचे चाहते डोळे लावून बसले आहेत. मात्र आता विजयच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज आहे. लवकरच हा …

Read More »

मनोरंजन क्षेत्रातील कामगारांना मिळणार “या” कल्याणकारी योजनांचा लाभ कामगारांना कायदेशीर पाठबळ ही मिळणार

चित्रपट, मालिका, वेब सिरीज, जाहिरात यासह इतर मनोरंजन क्षेत्रातील कामगारांना आता कायद्याचे पाठबळ मिळाले असून कामगार विभागाने यासाठी मानक कार्यप्रणाली निश्चित केली आहे. या क्षेत्रातील कामगारांना किमान वेतन, कामाचा करारनामा, बोनस, उपदान प्रदान, भविष्य निर्वाह निधी, भारतीय कर्मचारी विमा योजना, बालकांची सुरक्षितता आदी नियम लागू केले आहेत. कामगारांना कल्याणकारी योजनांचा …

Read More »

सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा, ऑनलाईन फिल्म बाजार पोर्टल तयार करणार मराठी चित्रपट, मालिका आणि ओटीटी क्षेत्राच्या विकासासाठी

मराठी चित्रपट, मालिका, ओटीटी याशिवाय विविध कार्यक्रमांचा विकास ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी फिल्मबाजार पोर्टल तयार करण्यात येणार आहे. हे पोर्टल २४X७ आणि ३६५ दिवस सुरु राहिल अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. फिल्मबाजार पोर्टल तयार करण्यासाठी समिती गठित फिल्मबाजार पोर्टल तयार करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. दादासाहेब …

Read More »