Breaking News

Tag Archives: opposition leader dhananaj munde

कुंभकर्णासारखे झोपलेले सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कधी जागे होणार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर धनंजय मुंडे यांचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी सहा महिन्यापूर्वी शेतकऱ्यांना आणि आदिवासींना दिलेले आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पाळले नसल्याने हा शेतकरी सरकारवरील रोष व्यक्त करत आहे आणि म्हणून कुंभकर्णासारखं झोपी गेलेल्या सरकारला जागं करण्यासाठी ४५ किलोमीटरची पायपीट करुन शेतकरी विधानभवनावर धडकला आहे. आत्ता तरी हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जागं होणार आहे का असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी …

Read More »

भाजप-शिवसेनेचे सरकार म्हणजे ‘ठग ऑफ महाराष्ट्र’! धनगर, मुस्लीम समाजालाही जल्लोषाची संधी का नाही? विरोधी पक्षांचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी मागील ४ वर्षांपासून राज्यात केवळ ठगबाजी करणारे भाजप-शिवसेनेचे सरकार ‘ठग ऑफ महाराष्ट्र’असल्याचा घणाघात विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. नुकताच प्रदर्शित झालेला ‘ठग्स ऑफ हिंदुस्थान’ हा चित्रपट फ्लॉप करणारी जनता आता महाराष्ट्रातील या ठगांनाही भूईसपाट केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या …

Read More »

सरकार रिलायन्सची दुध डेअरी आणि पतंजलीचे दुध येण्याची वाट पाहत आहे का ? विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा सवाल

नागपूर : प्रतिनिधी शेतकऱ्यांवर भरपावसात रस्त्यावर दुध ओतून आंदोलन करण्याची वेळ सरकारने आणली आहे. दुध उत्पादक शेतकरी मरत असताना सरकार दुधाला भाव देण्यासाठी रिलायन्सची दुध डेअरी आणि पतंजलीचे दुध बाजारात येण्याची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला आज केला. राज्यात सुरू असलेल्या दुधाच्या …

Read More »

महिन्याच्या कालावधीनुसार अभ्यासक्रमाची पुस्तके तयार करा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची एनसीईआरटीला सूचना

मुंबई : प्रतिनिधी देशाची भावी पिढी सुर्वगुण संपन्न बनावी याउद्देशाने शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी व्हावे यासाठी एनसीईआऱटी अर्थात राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने महिन्याच्या कालावधीनुसार अभ्यासक्रम निश्चित करावा अशी सूचना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी एनसीईआरटीला एका पत्राद्वारे केली. दोन दिवसांपूर्वी एनसीईआरटीने एक जाहीरात प्रसिध्द …

Read More »