Breaking News

Tag Archives: omicron variant patient

केंद्राची कोरोना रूग्णांसाठी नवी नियमावली : फक्त ३ दिवसात डिस्जार्च डिस्जार्च करताना चाचणीची आवश्यकता नाही

मराठी ई-बातम्या टीम देशातील वाढत्या कोरोना आणि ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या आरोग्य विभागाने बाधित रूग्णाला किती दिवस रूग्णालयात ठेवायचे आणि किती दिवसानंतर डिस्जार्च द्यायचा यासंदर्भात नवी नियमावली जारी केली आहे. त्यानुसार आता फक्त तीन दिवसात रूग्णाला डिस्जार्च देण्यास सांगण्यात आले आहे. डिसेंबर २०२१ अखेरीस पासून देशभरातील जवळपास सर्वच राज्यात …

Read More »

विमान प्रवास केलेले ओमायक्रॉन ४ बाधित विमानतळावर, तर पुणे-पिंपरीत प्रत्येकी १ सहा रूग्ण आढळले आज राज्यात

मराठी ई-बातम्या टीम विमानाने प्रवास करून मुंबईत पोहोचलेल्या एकूण प्रवाशांपैकी ४ प्रवाशी ओमायक्रॉन बाधित असल्याचे आढळून आले असून पुणे मध्ये १ तर पिंपरी-चिंचवड येथे १ असे मिळून ६ एकूण ओमायक्रॉन बाधित रूग्ण महाराष्ट्रात आढळून आले. मुंबईत आढळून आलेल्या रूग्णापैकी २ जण इंग्लडहून तर २ जण टांझानिया येथून मुंबईत आलेले आहेत. …

Read More »

मुंबईत ७ तर वसई-विरार मध्ये १ ओमायक्रॉन बाधित आढळले वसई विरार मध्ये पहिला रूग्ण आढळून आला

मराठी ई-बातम्या टीम राज्यात नव्याने आढळून आलेल्या ओमायक्रोन बाधितांची माहिती जारी केली असून आज तब्बल ८ रूग्ण नव्याने आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक रूग्ण हे मुंबई शहरातील आहेत. मुंबईत आढळून आलेल्या रूग्णांची संख्याची ७ आहे तर वसई-विरार येथील एका रूग्णाचा समावेश असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे. …

Read More »

राज्यात ओमायक्रोन रूग्णांची संख्या १७ वरः मुंबईत आढळले तीन रूग्ण पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी ४ रूग्ण सापडले

मराठी ई-बातम्या टीम कल्याण, पिंपरी चिंचवड नंतर आता ओमायक्रोन विषाणूचा शिरकाव मुंबईतही झाला असून मुंबईत आज एकदम तीन रूग्ण आढळून आल्याची माहिती पुढे आली असून हे तिघेही दक्षिण आफ्रिका खंडातील देशातून प्रवास करून आलेले होते अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या ताज्या अहवालानुसार ,आज राज्यात ओमायक्रॉन …

Read More »